IMPIMP

Pune Crime News | शिवणे, उत्तमनगर परिसरातील जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेचा छापा, 16 जणांवर कारवाई

by nagesh
Pune Crime News | Crime Branch raids a .den in Shivane, Uttamnagar area, action taken against 16 people

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | पुणे शहरात अवैधरित्या सुरु असलेल्या जुगार अड्ड्यांवर (Gambling Den) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) सामाजिक सुरक्षा विभागाकडून (SS Cell) कारवाई करण्यात येत आहे. शिवणे आणि उत्तमनगर परिसरात सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून जुगार खेळत व खेळवत असणाऱ्या 16 जणांवर कारवाई करण्यात आली. ही कारवाई (Pune Crime News) गुरुवारी (दि.9) करण्यात आली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

शिवणे (Shivane), उत्तमनगर (Uttamnagar) परिसरात बेकायदेशीर मटका जुगार खेळत व खेळवत असल्याची माहिती सामाजिक विभागाला मिळाली. पथकाने पाळत ठेवून त्याठिकाणी छापा टाकला असता 15 जण पैसे लावुन मटका जुगार खेळत व खेळवत असताना आढळून आले. जुगार खेळणाऱ्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल, जुगाराचे साहित्य असा एकूण 73 हजार 930 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तींवर उत्तमनगर पोलीस ठाण्यात (Uttamnagar Police Station गुन्हा (FIR) दाखल करुन पुढील तपासासाठी उत्तमनगर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. (Pune Crime News)

 

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक
(Joint CP Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे (DCP Amol Zende) यांच्या मार्गदर्शनाखाली
वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव (Senior Police Inspector Bharat Jadhav),
सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील (API Ashwini Patil), पोलीस अंमलदार अजय राणे, मनिषा पुकाळे,
तुषार भिवरकर, हणमंत कांबळे, संदीप कोळगे, अमित जमदाडे यांच्या पथकाने केली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime News | Crime Branch raids a .den in Shivane, Uttamnagar area, action taken against 16 people

 

हे देखील वाचा :

Smriti Irani | थाटामाटात पार पडला केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या लेकीचे लग्न; लग्नात स्मृती इराणींनी धरला ठेका

MLA Praniti Shinde | कोण रोहित पवार? काही जणांमध्ये पोरकटपणा असतो, प्रणिती शिंदेंनी उडवली खिल्ली

Rakhi Sawant | राखी सावंतने केला मोठा खुलासा; म्हणाली “मी आदिलसाठी धर्मांतर केल्याचे कळताच आईने…”

 

Related Posts