IMPIMP

Pune Crime News | पुणे-लोहगाव क्राईम न्यूज : विमाननगर पोलिस स्टेशन – जीवे मारण्याची धमकी देवून 13 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार

by nagesh
Sexual Assault

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  – Pune Crime News | जीवे मारण्याची धमकी देवुन 13 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी विमाननगर
पोलिसांनी एका 20 वर्षीय युवकाला अटक केली आहे (Pune Crime News). ही घटना लोहगाव (Lohegaon) परिसरात दि. 5 एप्रिल 2023 रोजी
घडली आहे. याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईने विमाननगर पोलिस स्टेशनमध्ये (Viman Nagar Police Station) फिर्याद दिली आहे. (Crime
Against Woman)

 

संदीप चंदु पासी Sandeep Chandu Pasi (20) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, नराधम संदीप पासीने फिर्यादीच्या मुलीशी मैत्री केली. त्याने फिर्यादी आणि त्यांचे पती बाहेरगावी गेल्याचा फायदा घेत बाल्कनीतून त्यांच्या घरात प्रवेश केला. त्यांच्या 13 वर्षीय मुलीस जीवे मारण्याची धमकी दिली आणि तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

आरोपीने अन्य एका 11 वर्षीय मुलीला जीवे मारण्याची धमकी देवुन तिच्या अंगावरून व गुप्तांगावरून (Private Part ) हात फिरविला. याबाबत कोणाला काहीएक सांगितल्यास मारून टाकण्याची धमकी देखील संदीप पासीने दिली. विमाननगर पोलिसांनी संदीप पासीला अटक केली आहे. गुन्हयाचा पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक चौधरी करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime News | Pune-Lohegaon Crime News : Vimannagar Police Station – 13-year-old girl sexually assaulted by threatening to kill her

 

हे देखील वाचा :

Nana Patole | ‘प्रकाश आंबेडकर कधीपासून भविष्य सांगणारे झाले?’, ‘त्या’ दाव्यावरुन नाना पटोलेंचा टोला (व्हिडिओ)

Pune Water Supply | पुणे महानगरपालिका : लष्कर पाणीपुरवठा केंद्र – बुधवारी कोरेगाव पार्क, हडपसर, मुंढवा, फुरसुंगी इत्यादी भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार

Sunanda Rajendra Pawar | पुणे : स्वतःला कमी लेखू नका, स्वतःच्या हिमतीवर काम करायला शिका; सुनंदाताई राजेंद्र पवार यांचे प्रतिपादन

Maharashtra Political News | पक्षाचे अध्यक्ष पुण्यात अन् आमदारांची बैठक मुंबईत, राष्ट्रवादीच्या गोटात चाललयं तरी काय?

 

Related Posts