IMPIMP

Pune Crime | कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या फसवणूक प्रकरणी अलनेश सोमजीचा जामीन फेटाळला

by nagesh
Pune Crime | Shivaji Nagar Court Pune Rejected Alnesh Somji's bail in Koregaon Park police station Fraud Case Cheating Case

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | गुंतवणूक (Investment) केलेल्या रक्कमेवर वार्षिक 24 टक्के परताना देण्याच्या आमिषाने पुण्यातील (Pune News) अनेकांना कोटयावधी रूपयांची फसवणूक (Fraud Case) करणार्‍या एम.जी. एंटरप्रायझेसच्या (M.G. Enterprises) अलनेश अकील सोमजीचा (Alnesh Akil Somji) जामीन अर्ज न्यायालयाने (Bail Rejected) फेटाळला आहे. दरम्यान, कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात (Koregaon Park Police Station) अलनेश सोमजी आणि पत्नी डिंपल सोमजी (Dimple Alnesh Somji) यांच्याविरूध्द फसवणूकीचा (Cheating Case) गुन्हा दाखल आहे. (Pune Crime)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

गुन्हा दाखल झाल्यानंतर सोमजी दाम्पत्य हे देशाबाहेर पळून जाऊ नयेत म्हणून पुणे पोलिसांनी दि. 29 ऑक्टोबर रोजी त्यांच्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी केली होती. दरम्यान, पुण्याच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) खंडणी विरोधी पथक – 2 च्या (Anti Extortion Cell Pune) टीमने सोमजी दाम्पत्यास दिल्ली विमानतळावरून (Delhi Airport) अटक केली होती. त्यानंतर त्यांना पुण्यात आणण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने (Shivaji Nagar Court) दोघांना देखील पोलिस कोठडी (Police Custody) सुनावली होती. त्यानंतर अलनेश सोमजीची रवानगी येरवडा कारागृहात झाली. दरम्यान, अलनेश सोमजीने जामीन मिळावा म्हणून न्यायालयात वकिलामार्फत अर्ज केला होता. (Pune Crime)

न्यायालयात जामीन अर्जावर सुनावणी झाली. जामीन अर्जास सरकारी वकिल मारूती वाडेकर (Adv Maruti Wadkar)
तसेच तक्रारदार ऋत्विक संघवी (Rutik Sanghvi), शैलेंद्र संघवी (Shailendra Sanghvi), माया चावला (Maya Chawala),
किरण शेट्टी (Kiran Shetty) आणि निझार मेवानी (Nizar Mawani) यांचे अनुक्रमे वकिल अ‍ॅड. सुधीर शहा (Adv Sudhir Shah),
अ‍ॅड. राहुल देशमुख (Adv Rahul Deshmukh), अ‍ॅड. ऋषिकेश घोरपडे (Adv Hrishikesh Ghorpade)
आणि अ‍ॅड. प्रसाद कुलकर्णी (Adv Prasad Kulkarni) यांनी कडाडून विरोध केला. अखेर न्यायालयाने अलनेश सोमजीचा जामीन अर्ज फेटाळला आहे.

 

Web Title :- Pune Crime | Shivaji Nagar Court Pune Rejected Alnesh Somji’s bail in Koregaon Park police station Fraud Case Cheating Case

 

हे देखील वाचा :

Pune Smart City Project | स्मार्ट सिटीच्या बेफिकिरी मुळे नागरिकांना भुर्दंड! सत्ताधारी भाजप नगरसेविकेचा घरचा आहेर

Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 2256 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Ankita Lokhande Video | लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यानंतर अंकिता लोखंडे देणार Good News? खास पूजेचा व्हिडिओ झाला व्हायरल

Pune Crime | धक्कादायक ! अभिनेता बनण्याचं स्वप्न भंगल्याने नैराश्यातून तरुणाची आत्महत्या

 

Related Posts