IMPIMP

Pune Metro | लवकरच सुरु होईल पुणे मेट्रोचे भुयार; फक्त स्थानकांचे काम राहिले

by nagesh
Pune Metro | pune citizens will soon experience metro subway journey the work of the tunnels is complete

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन   पुण्यात मेट्रो (Pune Metro) ट्रेनचे काम सुरु असून, काही महिन्यांपूर्वी नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) हस्ते गरवारे महाविद्यालय (Garware College) ते वनाझ (Vanaz) टप्प्याचा लोकार्पण सोहळा पार पडला. पुणे मेट्रोमध्ये (Pune Metro) शिवाजीनगर (Shivajinagar) ते स्वारगेट (Swargate) हा 5 किलोमीटरचा मेट्रो मार्ग भुयारी (Underground Tunnel) आहे. या भुयारी मार्गाचे काम पूर्ण झाले असून लवकरच पुणेकरांना या भुयारी मार्गातून प्रवास करता येणार आहे.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

या भुयारी मार्गावर शहराच्या मध्यवर्ती भागातील स्वारगेट, मंडई (Pune Mandai) व कसबा पेठ (Kasba Peth) ही तीन स्थानके येतात. स्वारगेट ते सिव्हिल कोर्ट स्थानकापर्यंतच्या येणाऱ्या आणि जाणाऱ्या दोन्ही बोगद्यांचे काम पूर्ण झाले आहे. आता या मध्यवर्ती भागातील तीनही स्थानकांची कामे सुरू आहेत. ती नव्या अत्याधुनिक पद्धतीने केली जात आहेत. मध्यवर्ती भागात स्थानकासाठी मिळणाऱ्या जागेची अडचण लक्षात घेऊन वेगळ्या पद्धतीने स्थानकांची कामे करण्यात आली आहेत. (Pune Metro)

 

स्थानकाचा (Pune Metro Station) लहानसाच भाग जमिनीच्यावर असेल.
तिथून स्थानकात येत जात येईल. त्यासाठी साधा जीना, सरकता जीना व लिफ्ट अशा तीन सुविधा आहेत.
इथून स्थानकात गेल्यानंतर डावी आणि उजवीकडे प्रत्येकी 70 मीटर याप्रमाणे 140 मीटर रुंद प्लॅटफॉर्म असेल.
त्याच्यावर एक मजला असेल. मजल्यात कॅफेटेरीया आणि तिकीट घर असेल.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Metro | pune citizens will soon experience metro subway journey the work of the tunnels is complete

 

हे देखील वाचा :

Sanjay Raut | ‘बाळासाहेबांच्या विचारांशी सत्तेसाठी प्रतारणा कोणी केली, याचे उत्तर संजय राऊत यांनी आधी द्यावे’ – नरेश म्हस्के

MP Sunil Tatkare | खासदार सुनील तटकरे यांचा शिंदे गट आणि भाजपाला टोला; “बालहट्ट पूर्ण केला पाहिजे…”

Devendra Fadnavis | ‘शिवसेनेच्या ‘त्या’ गोष्टीचे अजूनही मनात शल्य आहे’ – देवेंद्र फडणवीस

 

Related Posts