IMPIMP

Pune Minor Girl Rape Case | मैत्रिणीच्या घरी बोलवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

by nagesh
Pune Pimpri Chinchwad Crime | A woman was molested by making obscene comments, and her husband was brutally beaten when he asked for a jab; Incidents in Dehu Road area

चाकण : सरकारसत्ता ऑनलाइनPune Minor Girl Rape Case | मैत्रिणीच्या घरी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर (Minor Girl) एकाने जबरदस्तीने बलात्कार (Rape In Pune) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी मुकुंद कप्पासिंग लोधी Mukund Kappasingh Lodhi (वय-20) याविरुद्ध म्हाळुंगे पोलीस चौकीत (Mahalunge Police Chowki) IPC 376 (आय) (एन) सह पॉस्को कायद्यांतर्गत (POSCO Act) गुन्हा (FIR) दाखल करुन अटक (Arrest) केली आहे. हा प्रकार डिसेंबर 2021 मध्ये खराबवाडी येथे (Pune Pimpri Crime) घडला आहे. (Pune Minor Girl Rape Case)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याबाबत पीडित मुलीने चाकण पोलीस ठाण्याच्या (Chakan Police Station) म्हाळुंगे पोलीस चौकीत रविवारी (दि.29) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी मुकुंदसिंह लोधी (वय-20 रा. म्हाळुंगे, मुळ रा. केवलारी बांदकपुर, ता. जि. दमोह, मध्यप्रदेश) याला अटक केली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अल्पवयीन मुलगी तिच्या मैत्रिणीच्या घरी गेली होती. त्यावेळी आरोपी घरामध्येच होता. त्याने फिर्यादीसोबत मैत्री करण्याच्या बहाण्याने जवळीक साधून तिच्यासोबत गैरकृत्य केले. त्यावेळी तिची मैत्रीण बाहेर गेली होती. तिने तिच्या घराचा दरवाजा बाहेरुन ओढून घेतला होता. त्यानंतर आरोपीने तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला.

 

‘कुणाला काही सांगितले तर तुला आणि तुझ्या घरच्यांना सोडणार नाही’, अशी आरोपीने धमकी (Threat) दिली.
यानंतर आरोपीने तीन ते चार वेळा मैत्रिणीच्या घरी बोलावून घेत अत्याचार केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
पोलिसांनी पीडीतेच्या तक्रारीवरुन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पुढील तपास चाकण पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Minor Girl Rape Case | Call at friend’s house and raping a minor girl

 

हे देखील वाचा :

UPSC Final Result 2021 | युपीएससीचा निकाल जाहीर ! प्रियवंदा म्हाडदळकर महाराष्ट्रातून पहिली; उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचं पंतप्रधानांकडून अभिनंदन

Anti Corruption Bureau (ACB) Pune | 50 हजाराची लाच मागणाऱ्या पोलिसावर पुणे एसीबीकडून FIR

Ajit Pawar And Jayant Patil | सांगलीत अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या स्वतंत्र गटांमधील अंतर्गत छुपी स्पर्धा चर्चेत

 

Related Posts