IMPIMP

UPSC Final Result 2021 | युपीएससीचा निकाल जाहीर ! प्रियवंदा म्हाडदळकर महाराष्ट्रातून पहिली; उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचं पंतप्रधानांकडून अभिनंदन

by nagesh
UPSC Final Result 2021 | UPSC Final Result 2021 maharashtra priyavanda mhaddalkar first in state

नवी दिल्ली : वृत्तसंस्था UPSC Final Result 2021 | केंद्रीय लोकसेवा आयोग 2021 (UPSC Final Result 2021) परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यावर्षीच्या निकालात मुलींचा दबदबा पाहायला मिळाला आहे. पहिल्या 4 स्थानांवर मुली आल्या आहेत. देशातून श्रुती शर्मा (Shruti Sharma) ही पहिली आली आहे. तर महाराष्ट्रातही मुलींनीच बाजी मारली आहे. महाराष्ट्रातून प्रियवंदा अशोक म्हाडदळकर (Priyamvada Mhadalkar) हीने पहिला क्रमांक पटकावला आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

महाराष्ट्रातून पहिली आलेली प्रियवंदा ही देशातून तिचा 13 वा क्रमांक लागला आहे. महाराष्ट्रातील 28 विद्यार्थ्यांची यादी हाती आली आहे. त्यामध्ये पहिल्या क्रमांकावर प्रियवंदा म्हाडदळकर आहे. भारतातून श्रुती शर्मा प्रथम, अंकिता अग्रवाल (Ankita Agarwal) द्वितीय तर गामिनी सिंगला (Gamini Singla) हिने तृतीय क्रमांक पटकावला आहे. पहिल्या तीनही क्रमांकावर मुलींनी बाजी मारली आहे. त्यामुळे त्यांचं सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. (UPSC Final Result 2021)

 

पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन –
युपीएससी परिक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) अभिनंदन केलं आहे. त्यांनी ट्विट केलं आहे की, ”2021 च्या नागरी सेवा (मुख्य) परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्वांचे अभिनंदन. आझादी का अमृत महोत्सव साजरा करत असताना, भारताच्या विकासाच्या प्रवासाच्या महत्त्वाच्या वेळी आपल्या प्रशासकीय कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या या तरुणांना माझ्या शुभेच्छा.!”

 

 

महाराष्ट्रातील ‘या’ उमेदवारांनी मारली बाजी –

1) प्रियंवदा म्हाडदळकर (13) (Priyamvada Mhaddalkar)

2) ओंकार पवार (194) (Omkar Pawar)

3) शुभम भोसले (149) (Shubham Bhosle)

4) अक्षय वाखारे (203) (Akshay Wakhare)

5) अमित लक्ष्मण शिंदे (570) (Amit Laxman Shinde)

6) पूजा खेडकर (679) (Pooja Khedkar)

7) अमोल आवटे (678) (Amol Awate)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

8) आदित्य काकडे (129) (Aditya Kakade)

9) विनय कुमार गाडगे (151) (Vinay Kumar Gadge)

10) अर्जित महाजन (204) (Arjit Mahajan)

11) तन्मय काळे (230) (Tanmay Kale)

12) अभिजित पाटील (226) (Abhijit Patil)

13) प्रतीक मंत्री (252) (Pratik Mantri)

14) वैभव काजळे (325) (Vaibhav Kajale)

15) अभिजीत पठारे (333) (Abhijeet Pathare)

16) ओमकार शिंदे (433) (Omkar Shinde)

17) सागर काळे (280) (Sagar Kale)

18) देवराज पाटील (462) (Devraj Patil)

19) नीरज पाटील (560) (Neeraj Patil)

20) आशिष पाटील (563) (Ashish Patil)

21) निखील पाटील (139) (Nikhil Patil)

22) स्वप्नील पवार (418) (Swapnil Pawar)

23) अनिकेत कुलकर्णी (492) (Aniket Kulkarni)

24) राहुल देशमुख (349) (Rahul Deshmukh)

25) रोशन देशमुख (451) (Roshan Deshmukh)

26) रोहन कदम (295) (Rohan Kadam)

27) अक्षय महाडिक (212) (Akshay Mahadik)

28) शिल्पा खनीकर (512) (Shilpa Khanikar)

29) रामेश्वर सब्बनवाड (202) (Rameshwar Sabbanwad)

30) शुभम नगराले (568) (Shubham Nagarale)

31) शुभम भैसारे (97) (Shubham Bhaisare)

 

Web Title :- UPSC Final Result 2021 | UPSC Final Result 2021 maharashtra priyavanda mhaddalkar first in state

 

हे देखील वाचा :

Anti Corruption Bureau (ACB) Pune | 50 हजाराची लाच मागणाऱ्या पोलिसावर पुणे एसीबीकडून FIR

Ajit Pawar And Jayant Patil | सांगलीत अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या स्वतंत्र गटांमधील अंतर्गत छुपी स्पर्धा चर्चेत

Pune Crime | पुण्यातील अट्टल गुन्हेगार नागपूर कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध, MPDA कायद्यान्वये CP अमिताभ गुप्तांची 66 जणांवर कारवाई

 

Related Posts