IMPIMP

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

by nagesh
Gold Silver Price Today | gold silver know the news rates in mumbai pune nagpur nashik maharashtra india today friday 22 july 2022

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Gold Silver Price Today | गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या किंमतीत सातत्याने बदल होताना दिसत आहे. भारतीय सराफा बाजारात (Indian Bullion Market) सोने आणि चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) वाढ दिसून आली. दरम्यान आज सोन्याच्या किंमतीत घसरण झाली आहे. तर, चांदीही उतरली असल्याचे दिसत आहे. आज (गुरूवार) 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 47,600 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहे. तर 1 किलो चांदीचा दर (Silver Price) 56,900 रुपयांपर्यंत ट्रेड करत आहे.

 

मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत 48,100 रुपये पर्यंत बंद झाली होती. आज त्यामध्ये घसरण होऊन 47,600 रुपयांपर्यंत व्यवहार करताना दिसत आहे. भारतीय सराफा बाजारात (Indian Bullion Market) आणि आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात (International Bullion Market) सोन्या-चांदीच्या किंमतीत बदल होताना दिसत आहे. हा परिणाम पाहता किरकोळ बाजारातही (Retail Market) सोन्याच्या किंमती बदलल्या आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

काय आहे आजचा सोन्याचा भाव?

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,650 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 51,980 रुपये

 

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,600 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 51,930 रुपये

 

नाशिक –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,650 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 511,980 रुपये

 

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,650 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 51,980 रुपये

 

 

Web Title :- Gold Silver Price Today | gold silver rate on 7 july 2022 in mumbai pune nagpur nashik maharashtra india

 

हे देखील वाचा :

Pune Minor Girl Rape Case | पुण्यातील धक्कादायक घटना ! अल्पवयीन युवतीवर डॉक्टरने केला बलात्कार

Pune Crime | हडपसरमध्ये पत्नीचा खून करुन मेव्हणीवर चाकूने केले वार

Pune Crime | शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर, पोलीस निरीक्षक जानकर, API मोहिते यांच्यासह २० जणांवर अ‍ॅट्रोसिटी अ‍ॅक्टखाली गुन्हा दाखल

 

Related Posts