IMPIMP

Pune Pimpri Crime | ‘मोफा’तील फरार बिल्डर प्रतीक अगरवालला पिंपरी चिंचवड पोलिसांकडून अटक, 2 वर्षे होता फरार

by nagesh
Pune Crime News | Kondhwa: Arrested three people who beat the investigating beat marshal police

पुणे :सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Pimpri Crime | मुळशी तालुक्यातील नेरेगाव येथे द व्हिलेज रेसीडेन्सी येथे 35 जणांना घर देण्याचे आश्वासन दिले. तसेच त्यांच्याकडून घरांची किंमत वसूल करुन फरार झालेला बांधकाम व्यावसायिक (Builder) प्रतीक अगरवाल (Pratik Agarwal) याला पिंपरी चिंचवड पोलिसांच्या (Pimpri Chinchwad Police) गुंडा विरोधी पथकाने नागपूर येथून अटक (Arrest) केली आहे. (Pune Pimpri Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

आरोपी प्रतीक ओमप्रकाश अगरवाल (रा. बाणेर, पुणे) याच्यावर हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjawadi Police Station) मोफा अंतर्गत (MOFA Act) गुन्हा (FIR) दाखल आहे. याबाबत मनमिंदरसिंग तिर्थसिंग आनंद Manmindersingh Tirthasingh Anand (वय – 55, रा. औंध, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. अगरवालने अटकपूर्व जामिनासाठी (Pre-Arrest Bail) न्यायालयात अर्ज केला होता. न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. त्यानंतर तो पोलिसांच्या स्वाधीन न होता गेली दोन वर्षे फरार होता. अखेर त्याला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या पोलिसांनी (Pune Pimpri Crime) नागपूर येथून अटक केली आहे. (Pune Pimpri Crime)

 

मुळशी तालुक्यातील द व्हिलेज रेसीडेन्सी, नेरेगाव, (The Village Residency, Neregaon) या
ठिकाणी बांधकाम व्यावसायिक प्रतिक अगरवाल, किरण कुंभारकर Kiran Kumbharkar (रा. हिंजवडी),
विनय बोरीकर Vinay Borikar (रा. हिंजवडी) यांनी फिर्यादी मनमिंदरसिंग आनंद आणि इतर 34
सदनिका धारकांना मार्च 2018 रोजी खरेदीखत देऊन 4 कोटी 14 लाख 27 हजार 491 रुपये उकळले.
त्यानंतर त्यांची फसवणूक (Fraud Case) करुन त्यांना सदनिकांचा ताबा न देता फरार झाले.
याबाबत तिघांच्या विरोधात हिंडवडी पोलीस ठाण्यात आयपीसी (IPC) 406, 420, 34 आणि मोफा कायद्यांतर्गत (MOFA Act) कलम 03 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पिंपरी चिंचवड आर्थिक गुन्हे शाखा करत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Pimpri Crime | Absconding builder Prateek Agarwal from ‘Mofa’ arrested by Pimpri Chinchwad police, absconding for 2 years

 

हे देखील वाचा :

Indrani Balan Winter T 20 League 2022 | दुसरी ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा

Suicide attempt at Ministry | प्रियसीला न्याय मिळावा म्हणून तरुणाचा मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Nitin Gadkari | पश्चिम बंगालमधील कार्यक्रमात नितीन गडकरींना भोवळ

 

Related Posts