IMPIMP

Pune Pimpri Crime | दारात उतारा ठेवल्याचा जाब विचारणाऱ्या सामाजिक महिला कार्यकर्त्याला मारहाण, महिलेवर FIR; दापोडी मधील घटना

by nagesh
 Pune Crime News | A case has been filed against the moneylender who demanded 55 thousand even after returning 2.5 lakh on 50 thousand, FIR in Chandannagar police station

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाईन  – Pune Pimpri Crime | जादूटोणा (Witchcraft) करुन दरवाज्यात उतारा ठेवल्याचा जाब विचारणाऱ्या महिलेला बेदम मारहाण (Beating) केल्याचा प्रकार दापोडी येथे घडला आहे. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात एका महिलेविरुद्ध आयपीसी 323 नुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार (Pune Pimpri Crime) दापोडी येथील गणेश हेरीटेज सोसायटीमध्ये घडला आहे.

 

याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या (Social activist) स्वाती दिलीप कदम (Swati Dilip Kadam) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात (Bhosari Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सविता कैलास जाधव (Savita Kailas Jadhav) या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या सामाजिक कार्य़कर्त्या आहेत.
फिर्यादी आणि आरोपी हे एकाच सोसायटी राहतात.
आरोप महिलेने जादुटोणा करुन फिर्यादी यांच्या दरवाजात उतारा ठेवला.
याचा जाब विचराला असता आरोपी महिलेने फिर्यादी यांना मारहाण केली.
तसेच फिर्यादी यांच्या वयस्कर आईला देखील मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास भोसरी पोलीस करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Pimpri Crime | Pune Pimpri Chinchwad Bhosari Police

 

हे देखील वाचा :

BJP MLA Ameet Satam | ‘मुंबईचा कोपरांकोपरा विकून तीन लाख कोटींचा भ्रष्टाचार झाला’ – आ. अमित साटम

Pune Crime | कोरेगाव पार्क येथील ‘कोरा कॉकटेल बार अँड किचन हॉटेल’वर गुन्हे शाखेची कारवाई

Drishyam-2 | ‘दृश्यम 2’ने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी मोडला कार्तिक आर्यनच्या ‘भूल भुलैय्या 2’चा रेकॉर्ड

Rohit Pawar | ‘…म्हणून भाजप आणि शिंदे गटाने सावरकरांचा मुद्दा उचलून धरला’ – आ. रोहित पवार

 

Related Posts