IMPIMP

Pune Police Inspector Transfers | लोणीकंद आणि लष्कर पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या

by nagesh
Pune Police Inspector Transfers | Appointments of Senior Police Inspectors in Lonikand and Lashkar Police Stations

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Police Inspector Transfers | पुणे पोलिस आयुक्तालयातील लोणीकंद आणि लष्कर पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी त्याबाबतचे आदेश मंगळवारी रात्री काढले आहेत.

वरिष्ठ पोलिस निरीक्षकाचे नाव आहे. त्यापुढील कंसात बदलून आलेले ठिकाणी आणि सध्याच्या पदस्थापनेचे ठिकाणी पुढील प्रमाणे आहे. (Pune Police Inspector Transfers)

1. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजित वसंत काईंगडे Sr PI Vishwajeet vasant Kaigande (रायगड Raigad ते व.पो.नि. लोणीकंद पोलिस स्टेशन – Lonikand Police Station)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

2. वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत भरत चव्हाण Sr PI Shashikant Bharat Chavan (सांगली Sangli ते व.पो.नि. लष्कर पोलिस स्टेशन – Lashkar Police Station)

Web Title : Pune Police Inspector Transfers | Appointments of Senior Police Inspectors in Lonikand and Lashkar Police Stations

Related Posts