IMPIMP

Pune Water Supply | पुण्यातील ‘या’ भागाचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार

by nagesh
 Pune Water Supply | Pune News : No water supply from Lashkar water pumping station in Pune Cantonment Board, Wanwadi, B.T. Kavade Road and other areas Wanowrie on Feb 7

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या (Pune Water Supply) लष्कर जलकेंद्राच्या अखत्यारीतील वानवडी ESR व हाय सर्व्हिस टाकी तसेच पर्वती जलकेंद्राचे अखत्यारीतील पर्वती HLR येथे आणि SNDT HLR येथे फ्लो मीटर बसवण्यात येणार आहे. यामुळे गुरुवारी (दि.15) पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद (Pune Water Supply) राहणार आहे.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

शहरातील पाणीपुरवठा बुधवारी (दि.14) रात्री दहा ते गुरुवारी रात्री दहा यावेळेत बंद राहणार आहे. तर शुक्रवारी (दि.16) शहरात उशिरा व कमी दाबाने पाणी पुरवठा (Pune Water Supply) होणार असल्याचे पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation (PMC) पाणीपुरवठा विभागाच्या (Water Supply Department) वतीने कळविण्यात आले आहे.

 

 

गुरुवारी या भागाचा पाणी पुरवठा राहणार बंद

 

1. वानवडी SR व हाय सर्विस टाक्याखालील भाग – वानवडी गाव, फातिमानगर, पुणे कॅन्टोनेमेंट बोर्डाचा संपूर्ण भाग, संपूर्ण डिफेन्स एरिया विभागाचा भाग, सोलापूर रोडच्या दोन्ही बाजू रामटेकडी चौकापर्यंत, सोपान बाग, उद्यम बाग, डोबरवाडी कवडे मळा संपूर्ण परिसर, बी.टी. कवडे रोड व संपूर्ण परिसर, प्रभाक क्रम 25 संपूर्ण परिसर.

 

2. पर्वती HLR – पर्वती गाव, सहकारनगर संपूर्ण, तावरे कॉलनी, आदर्श नगर, पर्वती इंडस्ट्रियल इस्टेट, वाळवेकर नगर, संतनगर, नव महाराज सोसायटी, सारंग सोसायटी, मित्रमंडळ कॉलनी, पर्वती दर्शन, शिवदर्शन, SBI कॉलनी, अरण्येश्वर, कोंढवा, बिबवेवाडी, अप्पर-बिबवेवाडी, मार्केट यार्ड, बिबवेवाडी ओटा, महेश सोसायटी, कात्रज कोंढवा, गंगाधाम परिसर, डायस प्लॉट, महर्षी नगर, सॅलिसबरी पार्क, संदेशनगर, मीरा सोसायटी, ST कॉलनी, स्वारगेट, संभाजीनगर, धनकवडी (चव्हाणनगर)

 

3. सेमिनरी GSR – अप्पर, इंदिरानगर, कोंढवा खुर्द, शिवनेरी नगर, कोंढवा गावठाण, स.नं 354, मोरे चाळ, गव्हाण चाळ, भाग्योदय नगर, मिठानगर, कुमार पृथ्वी, साईबाबनागर, स. नं. 42, 43, युनिट पार्क, ज्ञानेश्वर नगर, सवेरा पार्क परिसर.

 

4. SNDT (HLR) – शिवाजीनगर परिसर, भांडारकर रोड, बी.एम.सी.सी. रोड, रेव्हेन्यु कॉलनी, गोखलेनगर,
मॉडर्न कॉलनी, वैदुवाडी, पत्रकार नगर, पांडवनगर, भोसलेनगर, खैरेवाडी, जनवाडी, सेनापती बापट रोड, कोथरुड
(डहाणूकर कॉलनी, तेसजनगर, कोथरुड गावठाण, जोग शाळेजवळील भाग, भेलकेनगर, गुजरात कॉलनी,
सुतार दवाखान्यामागील परिसर, गाडवे कॉलनी, परमहंस नगर, सुतारदरा, रामबाग, आनंदनगर, आयडीयल कॉलनी,
गुरुराज सोसायटी, इन्कमटॅक्स कॉलनी, वनाज परिसर, रामबाग कॉलनी, केळेवाडी, जय भवानी नगर,
किस्किंदा नगर, एम.आय.टी. कॉलेज परिसर, प्रभाग 31 चा वडार वस्ती, स्टेट बँक नगर, हॅप्पी कॉलनी,
पृथ्वी हॉटेल परिसर, मेघदूत सोसायटी)

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Water Supply | Water supply to wanwadi parvati sndt area of Pune will be closed on Thursday

 

हे देखील वाचा :

Lemon In Diabetes | डायबिटीज वाढल्याने त्रस्त आहात का? मग आजच या पद्धतीने लिंबू खायला करा सुरूवात, होईल जबरदस्त फायदा

Narayan Rane | शिवसेना-सरवणकर वादात नारायण राणेंची एन्ट्री ! सरवणकरांच्या घरातून उद्धव ठाकरेंना दिला इशारा, म्हणाले – ‘मुंबई आणि महाराष्ट्रात…’

Torrent Pharmaceuticals Ltd | बोनस शेयर मिळाल्याने गुंतवणुकदारांचे 1 लाख 1000 पट वाढून 17 कोटी झाले, तुमच्याकडे आहेत का हे शेअर?

 

Related Posts