IMPIMP

Puneeth Rajkumar passed away | साऊथचा सुपरस्टार पुनीत राजकुमार यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

by nagesh
Puneeth Rajkumar passed away | kannada actor puneeth rajkumar died heart attack at vikram hospital in bengaluru karnataka

बंगळुरु : वृत्तसंस्था Puneeth Rajkumar passed away | साऊथचा सुपरस्टार पुनीत राजकुमार यांचं निधन झाले आहे. आज सकाळी पुनीत राजकुमार यांना बंगळुरु (Bengaluru) येथील विक्रम हॉस्पिटलमध्ये (Vikram Hospital) दाखल करण्यात आले होते. मीडिया रिपोर्टनुसार, त्यांना आज सकाळी हृदयविकाराचा (heart attack) झटका आला होता. त्यानंतर त्यांच्यावर आयसीयूमध्ये (Intensive Care Unit) उपचार सुरु होते. परंतु उपचारादरम्यान त्यांचे निधन (Puneeth Rajkumar passed away) झाले.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

पुनीत राजकुमार यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करताच त्यांना अतिदक्षता विभागात (ICU) हलवण्यात आले. डॉक्टरांची एक टीम त्यांच्यावर सतत देखरेख ठेवून होती. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. ते 46 वर्षांचे होते. काही वेळापूर्वी विक्रम हॉस्पिटल प्रशासनाकडून याबाबतचे अधिकृत निवेदन समोर आलं आहे.

 

 

पुनीत राजकुमार (Puneeth Rajkumar passed away) यांना सकाळी 11.30 वाजता छातीत दुखू लागल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. त्यांची प्रकृती गंभीर आहे. आता काही संगू शकत नाही. हॉस्पिटलमध्ये आणतानाच त्यांची प्रकृती खराब होती, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत, अशी महाती विक्रम हॉस्पिटलचे डॉ. रंगनाथ नायक (Dr. Ranganath Nayak) यांनी दिली होती.

 

पुनीत राजकुमार यांच्या निधनाची बातमी कळताच सर्वत्र शोककळा पसरली आहे. टॉलिवूडपासून बॉलिवूड आणि क्रिकेट जगतातूनही श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.

 

Web Title : Puneeth Rajkumar passed away | kannada actor puneeth rajkumar died heart attack at vikram hospital in bengaluru karnataka

 

हे देखील वाचा :

Anti Corruption Bureau Nanded | दोन वेळा वाचला पण तिसऱ्यांदा ‘लाचखोर’ तलाठी 10 हजार घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

Chandrakant Patil | ‘राष्ट्रवादी बिनभरवशाची, काँग्रेसमध्ये दरोडेखोर नाहीत’

Sangli Crime | सोन्याचे दागिने पळवणाऱ्या महिलांच्या टोळीचा पर्दाफाश; सांगली गुन्हे शाखेची कारवाई

 

Related Posts