IMPIMP

Railway Recruitment 2021 | सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! रेल्वेत GDMO पदांसाठी भरती; पगार 95 हजार रुपये

by nagesh
Railway Apprentice Recruitment-2022 | Indian northeast frontier railway apprentice recruitment 2022 railway recruitment cell

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – Railway Recruitment 2021 | पूर्व मध्य रेल्वेकडून जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर (GDMO) पदांसाठी लवकरच भरती घेण्यात येणार आहे. या थेट भरतीसाठी अधिसुचना जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी (Railway Recruitment 2021) पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. विशेष म्हणजे यासाठी पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीच्या आधारे घेतली जाणार आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

पदे –

– ऑर्थोपेडिस्ट – 2

– फिजिशियन – 2

– जीडीएमओ – 2

 

शिक्षण आणि अनुभव –

– ऑर्थोपेडिस्ट : एमएस किंवा डीएनबी, डी किंवा ऑर्थो नसल्यास एमएस/जनरल यांना प्राधान्य दिलं जाईल. तसेच GDMO ला 2 वर्षांपेक्षा जास्त शस्त्रक्रियेचा अनुभव असणं आवश्यक आहे. यासाठी MD/मेडिसिन, ICU/ट्रॉमाला प्राधान्य दिलं जाईल. (Railway Recruitment 2021)

– फिजिशियन : MD/मेडिसिन किंवा DNB/मेडिसिन नसल्यास जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसरांना ICU/ट्रॉमामध्ये 2 वर्षांपेक्षा जास्त अनुभव असावा.

– GDMO : ICU/ ट्रॉमामध्ये 2 वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेल्या MBBS उमेदवाराला प्राधान्य राहिलं.

वयाची अट – वय 5 नोव्हेंबर 2021 रोजी 53 वर्षांपेक्षा जास्त नसावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सवलत मिळेल.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

वेतन –
– फिजिशियन – 95000 रुपये प्रति महिना

– जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर – 75000 रुपये प्रति महिना

 

वॉक-इन मुलाखत –
पूर्व मध्य रेल्वे 22 नोव्हेंबर 2021 रोजी ऑर्थोपेडिस्ट, फिजिशियन आणि GDMO या पदांच्या भरतीसाठी वॉक-इन (Railway walk-in interview) मुलाखत घेईल. ही मुलाखत सेंट्रल कम सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल/ECR/पाटणा येथे होणार आहे. या मुलाखतीच्या तारखेला सकाळी 10.00 वाजेपर्यंत संबंधित कागदपत्रं दिलेल्या ठिकाणी सबमिट करणं आवश्यक आहे. (Railway Recruitment 2021)

सविस्तर माहितीसाठी – ecr.indianrailways.gov.in

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

Web Title :- Railway Recruitment 2021 | railway recruitment 2021 for medical officers pots salary up to 95000 rs

 

हे देखील वाचा :

Sharad Pawar | शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले – ‘…तर आम्ही स्वबळावर निवडणूक लढू’

Pune Crime | दुर्दैवी ! मशीनमध्ये ओढणी अडकल्याने गळफास लागून 21 वर्षीय नवविवाहीतेचा मृत्यू

Nawab Malik | ज्ञानदेव वानखेडेंच्या दाव्यावर उद्या सुनावणी; नवाब मलिकांनी उच्च न्यायालयाला केली ‘ही’ विनंती

 

Related Posts