IMPIMP

Rashmika Mandanna Oops Moment | हात वर करताच जे नको तेच दिसलं, रश्मिका मंदान्ना झाली Oops Moment ची शिकार…

by nagesh
Rashmika Mandanna Oops Moment | rashmika mandanna oops moment pushpa srivalli aka rashmika mandanna oops moment caught at mumbai airport

सरकारसत्ता ऑनलाइन – दक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) हिनं बहुचर्चित चित्रपट ‘पुष्पा (Pushpa)’ मध्ये ‘श्रीवल्ली (Srivalli)’ ही भूमिका साकारून चांगलीच प्रसिद्धी मिळवली. या चित्रपटामधून ती प्रेक्षकांच्या घराघरात पोहचली. आपल्या अभिनयानं तिनं यशाचं उच्च शिखर गाठलं आहे. तर अवघ्या कमी वयातच तिनं आपली स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. अलीकडेच रश्मिकाला ओप्स मोमेंटचा (Rashmika Mandanna Oops Moment) सामना करावा लागलाय. (Rashmika Mandanna Oops Moment)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

रश्मिका अलीकडेच मुंबई विमानतळावर स्पॉट झाली. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये तिनं लिंबू कलरचा मोठा टॉप घातला आहे. तिला अशा आऊटफिटमध्ये पाहून नेटकरी चांगलेच थक्क झाले. फॅशनच्या नादात ती चांगलीच ओप्स मोमेंटची शिकार झाली. तिचा हा एअरपोर्ट लूक इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला आहे.

 

 

रश्मिका मुंबई विमानतळावर स्पॉट होताच (Rashmika Mandanna Airport Look), तिनं चाहत्यांना पाहताच हात वर करून हाय केलं. या सोबत काही चाहत्यांनी तिला पुष्पगुच्छ देखील दिला. मात्र, जेव्हा तिनं हात वर केला, त्याच क्षणी ती थोडी अस्वस्थ झाली. तिची ही ओप्स मोमेंट कॅमेरामध्ये कैद झाली.

 

 

दरम्यान, रश्मिकाचा हा ओप्स मोमेंटचा व्हिडिओ इंटरनेटवर प्रचंड प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.

 

 

Web Title :- Rashmika Mandanna Oops Moment | rashmika mandanna oops moment pushpa srivalli aka rashmika mandanna oops moment caught at mumbai airport

 

हे देखील वाचा :

Uddhav Thackeray on Raj Thackeray | ‘राज ठाकरे स्वतःला बाळासाहेब ठाकरेच समजू लागले आहेत’; मुख्यमंत्र्यांची राज ठाकरेंवर टीका!

Akola Juvenile Correctional Institution | अकोल्याच्या बालसुधारगृहातून 7 मुली पळाल्या; 2 मुलींचा लागला शोध

Prof. Kakasaheb alias Manoj Kulkarni | महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या प्रवक्तेपदी प्रा काकासाहेब उर्फ मनोज कुलकर्णी यांची निवड

 

Related Posts