IMPIMP

Raveena Tandon New Look | रवीना टंडनच्या समर लूकनं इंटरनेटवर केला कहर, व्हायरल फोटोनं सोशल मीडियाचा वाढवला पारा..

by nagesh
Raveena Tandon New Look | raveena tandon looks gorgeous in these pictures see elegant photos

सरकारसत्ता ऑनलाइन – एकेकाळी अभिनेत्री रवीना टंडनने (Raveena Tandon) आपल्या अभिनयानं अवघ्या देशाला वेड लावलं होतं. ती सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते. तिचे लेटेस्ट फोटो (Raveena Tandon Latest Photo) पाहण्यासाठी अनेक चाहते आतुरतेने वाट पाहतात. नुकतंच इंटरनेटवर तिच्या एका फोटोनं चांगलीच धुमाकूळ घातली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

रवीनानं सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमधील (Raveena Tandon Superbold Photo) रवीनाचा अंदाज अगदीच हटके दिसत आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये (Raveena Tandon Hot Pics) तिनं गुलाबी शेड असलेला सुंदर असा टू पिस घातला आहे. फोटोमधील तिच्या अंदाजावर नेटकऱ्यांची चांगलीच नजर खिळली आहे (Raveena Tandon New Look).

 

 

रवीनाचे हे फोटो (Raveena Tandon Instagram Photos) इंटरनेटवर तुफान व्हायरल होत असून, फोटोवर चाहत्यांनी कौतुकाचा भरपूर वर्षाव केला आहे. आपल्या लूकला (Raveena Tandon Gorgeous Look) पूर्ण करण्यासाठी तिनं लाईट मेकअप केला आहे. तसेच केस मोकळे सोडून आपल्या रूपाची (Raveena Tandon Killer Look) शोभा वाढवली आहे.

 

 

दरम्यान, रवीनाच्या फोटोला (Raveena Tandon Viral Photo) चाहत्यांनी चांगलीच पसंती दर्शवली असून, आत्तापर्यंत जवळपास या फोटोवर 84 हजारांहून अधिक नेटकऱ्यांनी लाईक्सचा पाऊस पाडला आहे. तसेच कमेंट्समधून तिच्यावर पुरेपूर असा प्रेमाचा वर्षाव होत आहे.

 

 

Web Title : Raveena Tandon New Look | raveena tandon looks gorgeous in these pictures see elegant photos

 

हे देखील वाचा :

NCP Chief Sharad Pawar | ‘निवडणुका एकत्र लढाव्या की वेगवेगळ्या याबद्दल माझ्या पक्षात दोन मतं’; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

Pune Crime | मैत्रिणीला सोडविण्यासाठी लोहगाव एअरपोर्टमध्ये प्रवेश करणे दोघांना पडले महागात; जाणून घ्या प्रकरण

SBI Hikes Interest Rates on FDs | SBI ग्राहकांसाठी महत्वाची माहिती ! मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ

 

Related Posts