IMPIMP

CBSE Term 2 Exam Date | सीबीएसई टर्म 2 परीक्षेच्या तारखेची घोषणा, पहा CBSE ची नोटिस

by nagesh
cbse term 2 exam date cbse term 2 exam date released check important notice datesheet will release soon

सरकारसत्ता ऑनलाइन – CBSE Term 2 Exam Date | केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डानं टर्म 2 परीक्षेच्या तारखेची घोषणा केली आहे. सीबीएसईने परीक्षेच्या तारखांसंदर्भात नोटिस जारी करून माहिती दिली आहे. सीबीएसईच्या नोटिसीनुसार टर्म 2 परीक्षा दि. 26 एप्रिल 2022 पासून (CBSE Term 2 Exam Date) सुरू होणार आहेत. सीबीएसईनं सांगितलं की, 10 वी आणि 12 वीच्या परीक्षेबाबत डेटशीट लवकरच जारी करण्यात येणार आहेत. परीक्षेची डेटशीट ऑफिशिअल वेबसाईट cbse.nic.in वर जारी करण्यात येणार आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

Web Title:  cbse term 2 exam date cbse term 2 exam date released check important notice datesheet will release soon

 

हे देखील वाचा :

Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 1694 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Crime | मोक्का गुन्ह्यात फरार असलेल्या निलेश घायवळ टोळीतील एकाला गुन्हे शाखेकडून अटक

Pune Corporation | PPP तत्वावर वारजे येथे मल्टिस्पेशालिटी तर बाणेर- बालेवाडी येथे कॅन्सर हॉस्पीटल ! शासनाच्या परवानग्या व निविदा प्रक्रिया राबविण्यासाठी स्थायी समितीची मान्यता

Instagram New Feature | ‘इन्टाग्राम’मध्ये होणार ‘हे’ 5 मोठे बदल, नव्या फीचर्समुळे बदलणार App चा चेहरामोहरा

Pune Corona Update | पुणे शहरतील कोरोनाच्या नव्या रूग्णांची संख्या कालच्या तुलनेत पुन्हा वाढली, जाणून घ्या आकडेवारी

Public Provident Fund (PPF) | पैसे जमा न केल्याने पीपीएफ खाते बंद झाले आहे का? जाणून घ्या कसे करू शकता पुन्हा सुरू

Tax Saving FD | टॅक्स सेव्हिंगची नवीन पद्धत ! 31 मार्चपर्यंत करा 5 वर्षांसाठी FD; जाणून घ्या किती मिळेल व्याज

 

Related Posts