IMPIMP

Sanjay Naval Koli Death | कोकण विभागीय माहिती कार्यालयाचे संजय कोळी यांचे दीर्घ आजाराने निधन

by nagesh
Sanjay Naval Koli Death | Sanjay Koli of Konkan Divisional Information Office passed away due to prolonged illness

नवी मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Sanjay Naval Koli Death | कोकण विभागीय माहिती कार्यालयातील अंधार कोठडी सहायक म्हणून कार्यरत असलेले श्री. संजय नवल कोळी, वय 52 वर्षे यांचे दीर्घ आजाराने आज सकाळी दु:खद निधन झाले. (Sanjay Naval Koli Death)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

कोळी यांच्यावर त्यांचे मूळ गाव चोपडा जि.जळगाव या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले. (Sanjay Naval Koli Death)

संजय नवल कोळी हे जून 1995 पासून 28 वर्षे शासकीय सेवेत कार्यरत होते. ते आजारी असल्याने काही महिन्यांपासून त्यांच्यावर एमजीएम हॉस्पीटल नवी मुंबई आणि जे.जे.रुग्णालय मुंबई येथे उपचार सुरु होते. आज सकाळी त्यांचे दु:खद निधन झाले. यावेळी त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी त्यांचे नातेवाईक तसेच विविध क्षेत्रातील मोठा जनसमुदाय उपस्थित होता. कोकण विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनीही त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

 

 

Web Title :- Sanjay Naval Koli Death | Sanjay Koli of Konkan Divisional Information Office passed away due to prolonged illness

 

हे देखील वाचा :

Veer Savarkar Case | ठाकरेंनी सुनावलं, पवारांनी खडसावलं, सावरकर मुद्यावरुन राहुल गांधी एक पाऊल मागे; हायव्होल्टेज बैठकीत काय झालं?

MLA Sanjay Shirsat | आमदार संजय शिरसाट भडकले; म्हणाले – ‘जशास तसे उत्तर देणार, आमदारकी गेली उडत’

Jayant Patil On President Rule In Maharashtra | महाराष्ट्रात मध्यावधी निवडणूका नाही तर राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता, जयंत पाटील यांचा दावा

Pune Katraj Kusti News |14 वर्षाखालील मुलींसाठी कात्रज येथे कुस्ती स्पर्धा ! कै.पै. वसंतराव सयाजी बेनकर यांच्या स्मरणार्थ आयोजन, महिला महाराष्ट्र केसरी प्रतिक्षा बागडी यांची उपस्थिती आणि सत्कार

 

Related Posts