IMPIMP

Sanjay Raut | संजय राऊतांना मोठा दणका ! कोर्टाकडून अटक वॉरंट जारी

by nagesh
Sanjay Raut | shivsena mp sanjay raut bail plea hearing before pmla court adjourned till 10 october in patra chawl scam case

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनSanjay Raut | भाजप नेते किरीट सोमय्या (BJP Leader Kirit Somaiya) यांच्या पत्नी मेधा सोमय्या (Medha Somaiya) यांनी शौचालय घोटाळ्यासंबंधीत (Toilet Scam) केलेल्या मानहानीच्या तक्रारीप्रकरणी कोर्टात हजर न राहिल्याने शिवसेना नेते (Shivsena Leader) संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या विरोधात शिवडी कोर्टाने (Shivdi Court) जामीनपात्र अटक वॉरंट जारी (Bailable Arrest Warrant Issue) केले आहे.

 

मुंबई महानगर दंडाधिकारी (Mumbai Metropolitan Magistrate) यांनी मेधा किरीट सोमय्या यांनी दाखल केलेल्या
तक्रारीवरून संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याविरुद्ध भादंवि कलम 499, 500 साठी वॉरंट जारी केले.
शिवडी मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टात दाखल केलेल्या तक्रारीत मेधा यांनी संजय राऊत यांनी गेल्या महिन्यात केलेले आरोप निराधार आणि बदनामीकारक असल्याचे म्हटले होते.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

बंडखोरीमुळे पक्षाची झालेली वाताहात आणि सत्ता गेल्याने शिवसेनेसमोरील अडचणी वाढलेल्या असतानाच
आता शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांच्याविरोधात न्यायालयात मानहानीची तक्रार दाखल केली होती.
संजय राऊत यांनी 100 कोटींच्या शौचालय घोटाळ्यात गुंतल्याचा आरोप केला होता.

 

Web Title :- Sanjay Raut | sewree court issues bailable arrest warrant for shivsena leader and mp sanjay raut

 

हे देखील वाचा :

Deepali Sayed | ‘मेलेल्या आईचं दूध पिऊन सत्तेत गेलात का ?’ – दीपाली सय्यद

Poona Merchants Chamber Chamber On GST | अन्नधान्य व खाद्यान्न वस्तूंवर केंद्र शासनाकडून 5 % GST लागू होणार असल्याच्या पार्श्वभुमीवर राज्यव्यापी परिषदेत 250 पदाधिकार्‍यांचा सहभाग

Ajit Pawar | अजित पवार यांच्या उपस्थितीत 10 जुलैला गुरुजन गौरव सोहळा

 

Related Posts