IMPIMP

Sanjeevani Raikar | संजीवनी रायकर यांचे निधन; 3 वेळा होत्या शिक्षक आमदार

by nagesh
Sanjeevani Raikar | former teacher mla sanjeevani raikar passes away in mumbai today

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Sanjeevani Raikar | संपूर्ण आयुष्य शिक्षण व शिक्षक चळवळीसाठी खर्च केलेल्या आणि तीन वेळा शिक्षक आमदार (Teacher MLA) राहिलेल्या शिक्षिका संजीवनी रायकर (Sanjeevani Raikar) यांचं निधन (Died) झालं आहे. आज (शनिवारी) सकाळी 9 च्या सुमारास संजीवनीताईंनी मुंबईच्या सुश्रुषा रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

आमदारकीपेक्षा मुलांचा सहवास श्रेष्ठ असे कायम म्हणणाऱ्या आणि शेवटच्या क्षणापर्यंत शिक्षण चळवळीचा महत्त्वाचा भाग म्हणून संजीवनी रायकर (Sanjeevani Raikar) या कार्यरत राहिल्या. त्याचबरोबर त्या राज्य शिक्षक परिषदेच्या मुंबई कार्याध्यक्षा होत्या.
1988 साली शिक्षक मतदार संघाची पहिली निवडणूक झाल्यानंतर 3 वेळा शिक्षक आमदार राहिल्या.
वात्सल्य या अनाथ मुलांच्या संस्थेच्या त्या संस्थापक अध्यक्षा होत्या.

 

1953 मध्ये बालमोहन विद्यामंदिर येथे त्यांनी आपली पहिली शिक्षक नोकरी सुरू केली
आणि त्यानंतर त्या बालमोहन मधील सगळ्यांच्या आवडत्या शिक्षिका झाल्या.
त्यानंतरही महाराष्ट्र राज्य अध्यक्ष म्हणून संघटनात्मक काम सुरूच ठेवले होते.
दरम्यान, अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाच्या त्या राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून काम केले
अखिल भारतीय माध्यमिक शिक्षक महासंघ याच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कार्यरत होत्या.

 

 

Web Title :- Sanjeevani Raikar | former teacher mla sanjeevani raikar passes away in mumbai today

 

हे देखील वाचा :

Lata Mangeshkar Health Update | लता मंगेशकर यांची प्रकृती पुन्हा बिघडली, व्हेंटिलेटरवर हलवले; डॉक्टरांनी दिली माहिती

Pune Crime | कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या फसवणूक प्रकरणी अलनेश सोमजीचा जामीन फेटाळला

Pune Smart City Project | स्मार्ट सिटीच्या बेफिकिरी मुळे नागरिकांना भुर्दंड! सत्ताधारी भाजप नगरसेविकेचा घरचा आहेर

 

Related Posts