IMPIMP

SBI Recurring Deposit | एसबीआयच्या कोट्यावधी खातेधारकांसाठी खुशखबर ! देशातील सर्वात मोठ्या बँकेने दिली ‘ही’ भेट

by nagesh
SBI SO Recruitment 2022 | state bank of india recruitment specialist officer posts know salary and other details official notification

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाSBI Recurring Deposit | जर तुमचे खाते देखील स्टेट बँक ऑफ इंडिया State Bank Of India (SBI) मध्ये असेल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी आवर्ती ठेव Recurring Deposit (RD) वरील व्याजदरात बदल केला आहे. बँकेने लागू केलेले नवीन दर 15 फेब्रुवारीपासून लागू झाले आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

100 रु. पासून सुरू करू शकता रिकरिंग
बँकेद्वारे वाढवण्यात आलेल्या आवर्ती ठेव (RD) दरांचा लाभ अशा ग्राहकांना होईल, ज्यांनी आवर्ती ठेव केली आहे. तुम्ही एसबीआयमध्ये फक्त रु. 100 मध्ये रिकरिंग डिपॉझिट खाते उघडू शकता. हे खाते 12 महिने ते 10 वर्षासाठी उघडता येते.

 

ज्येष्ठ नागरिकांना मिळणार जास्त व्याज
फिक्स्ड डिपॉझिट Fixed Deposit (FD) प्रमाणे आवर्ती ठेव मध्ये देखील ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक टर्ममध्ये अतिरिक्त व्याज मिळते. बदलानंतर, 1 ते 2 वर्षांसाठी आरडी केल्यास 5.1 टक्के दराने व्याज दिले जाईल. (SBI Recurring Deposit)

 

10 वर्षांपर्यंत रिकरिंगचा पर्याय
दोन ते तीन वर्षांच्या कालावधीत रिकरिंग डिपॉझिट वाढवून 5.20 टक्क्यांपर्यंत केले आहे. तीन ते पाच वर्षांच्या कालावधीसाठी ते 5.45 टक्के आहे. 5 ते 10 वर्षांपर्यंत कोणी रिकरिंग केले तर हा दर 5.50 टक्के करण्यात आला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

15 फेब्रुवारीपासून लागू होणारे नवीन दर

1 वर्ष ते 2 वर्षांपेक्षा कमी – 5.1%

2 वर्षे ते 3 वर्षांपेक्षा कमी – 5.2%

3 वर्षे ते 5 वर्षांपेक्षा कमी – 5.45%

 

Web Title :- SBI Recurring Deposit | sbi hikes recurring deposit interest rates check new rd rates

 

हे देखील वाचा :

SaReGaMaPa Winner Vaishali Bhaisane Made | ‘माझ्या हत्येचा कट रचला जातोय’; राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेल्या गायिकेच्या Facebook पोस्टने प्रचंड खळबळ

Stress Relief Tips | जर तुम्ही सुद्धा असाल Stress ने त्रस्त, तर ‘या’ 3 टिप्स करतील मन शांत

Sunny Leone-Online Crime | सनी लिओनीची ऑनलाईन फसवणूक,काढलं ‘इतक्या’ हजारांचं कर्ज !

 

Related Posts