IMPIMP

Shah Rukh Khan | शाहरुखची दीपिकासाठी खास पोस्ट ; म्हणाला “मी तुला पाहतोय……. पाहतोय…… “

by nagesh
Shah Rukh Khan | shahrukh khan made special post on completion of 15 years of om shanti om

सरकारसत्ता ऑनलाईन टीम – अभिनेत्री दीपिकाने (Deepika Padukone) नुकतीच एका नवीन व्यवसाय सुरुवात करत असल्याची घोषणा केली होती. तर आता त्यातच शाहरुख खानने (Shah Rukh Khan) देखील दीपिका सोबतचा चित्रपट ‘ओम शांती ओम’ (Om Shanti Om) या चित्रपटाला देखील पंधरा वर्ष पूर्ण होत असल्याने त्याचा आणि दीपिकाचा फोटो शेअर केला आहे. सध्या शाहरुखचे (Shah Rukh Khan) हे ट्विट सोशल मीडियावर जोरात वायरल होताना दिसत आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

तब्बल चार वर्षांनी शाहरुख नवा चित्रपट ‘पठाण’ (Pathaan) प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. पठाण हा चित्रपट सिद्धार्थ आनंदने (Siddharth Anand) दिग्दर्शित केला आहे. तर हा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी बॉक्स ऑफिसवर दाखल होणार आहे. या चित्रपटात शाहरुख खान सोबत दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम (John Abraham) हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

 

 

शाहरुख खानने (Shah Rukh Khan) नुकताच दीपिका पादुकोण बरोबरचे काही फोटोज ट्विटरवर पोस्ट करत कॅप्शन मध्ये असे म्हटले की, “पंधरा वर्ष श्रेष्ठतेची चिकाटीची या वर्षामध्ये तुझ्यासह उत्तम चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. हे माझे भाग्य आहे अगदी सुरुवातीपासूनच मी तुझ्याकडे पाहतोय……. पाहतोय…….. पाहतोय…….. आणि अजूनही पाहतच आहे”. याबरोबर त्यांनी ‘ओम शांती ओम’ चित्रपटातील फोटो, ‘चेन्नई एक्सप्रेस’ (Chennai Express), ‘हॅपी न्यू इयर’ (Happy New Year) आणि आगामी ‘पठाण’ चित्रपटांमधील एकसारखे दिसणारे फोटो एकत्र करून त्यांनी हि पोस्ट शेअर केली आहे.

 

9 नोव्हेंबर 2007 रोजी ओम शांती ओम हा सुपरहिट चित्रपट प्रदर्शित झाला होता.
या चित्रपटाला पंधरा वर्षे पूर्ण झाले आहे. दीपिका पादुकोण ने हिंदी चित्रपट सृष्टीत या चित्रपटातून आगमन केले होते.
शाहरुख खान सोबत ज्या ज्या चित्रपटात दीपिकाने काम केले ते चित्रपट आजवर सुपर हिट ठरले होते.
या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती.
तर आता येणारा पठाण हा चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर धमाल करेल अशी आशा चाहते व्यक्त करत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Shah Rukh Khan | shahrukh khan made special post on completion of 15 years of om shanti om

 

हे देखील वाचा :

Pune Crime | अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांवर गुन्हे शाखेची कारवाई, 18 लाखांचा मुद्देमाल जप्त

Amol Gajanan Kirtikar | वडील शिंदेंकडे तर मुलगा उद्धव ठाकरेंकडे; उद्धव ठाकरे गटातून गजानन कीर्तिकर यांची हकालपट्टी

Sanjay Raut On Gajanan Kirtikar | ‘शिवसेनेत सर्व काही भोगून किर्तीकर गेले, जाऊद्या, लोक उद्या त्यांना…’ – खा. संजय राऊत

 

Related Posts