IMPIMP

Shanaya Kapoor | शनाया कपूरच्या स्मार्टनेसने दिली बहिण सोनम कपूरला मात

by nagesh
Shanaya Kapoor | shanaya kapoor wear tube top and blazer and pants latest photos viral on social media

मुंबई – सरकारसत्ता ऑनलाइन Shanaya Kapoor | बाॅलिवूड अभिनेता संजय कपूरची (Sanjay Kapoor) मुलगी शनया कपूर (Shanaya Kapoor) लवकरच बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. अनिल कपूरला (Anil Kapoor) अजूनही तरुण अभिनेत्यांपैकी एक मानलं जातं. तर अनिल कपूरची मुलगी सोनम कपूरने (Sonam Kapoor) बाॅलिवूडमध्ये तिचं विशेष स्थान निर्माण केलं आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

फॅशन आणि फोटोंच्या बाबतीत शनाया प्रसिद्ध आहे. एवढंच नाही तर बाॅलिवूडमध्ये अजूनही पाऊल न ठेवताच शनायाने तिची बहिण सोनमला मात दिली आहे. काही महिन्यांपुर्वी करण जोहरने (Karan Johar) घोषणा केली होती. यावेळी शनाया त्यांच्या प्रोडक्शन मार्फत काम करणार असल्याचं करणने सांगितलं होतं.

 

शनाया कपूरने  एक बोल्ड फोटोशूट केला. या फोटोंनी लोकांना प्रचंड आकर्षित केलं आहे. यामध्ये तिने पांढऱ्या रंगाचा क्राॅप टाॅप आणि त्याखाली पांढरी ट्राऊझर परिधान केलं आहे. या ड्रेसवर तिने पांढऱ्या रंगाचं जॅकेट देखील परिधान केलं आहे. या ड्रेसवर तिने बोल्ड पोज दिल्या आहेत. ज्याने तिच्या चाहत्यांना घायळ करुन टाकलं आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

Web Title :- Shanaya Kapoor | shanaya kapoor wear tube top and blazer and pants latest photos viral on social media

 

हे देखील वाचा :

New Ration Card | नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी जातीच्या दाखल्याची गरज नाही, कागदपत्रांच्या नियमांत काही बदल; जाणून घ्या प्रक्रिया

Accident News | दुर्देवी ! मुलाची लग्नपत्रिका वाटप करुन परतताना जीप उलटून अपघात; पती-पत्नी जागीच ठार

Omicron Covid Variant | Delta पेक्षा किती वेगळा आहे Omicron? सर्वप्रथम अलर्ट करणार्‍या दक्षिण अफ्रीकन डॉक्टरने दिली माहिती

 

Related Posts