IMPIMP

Sharad Pawar | अखेर शरद पवारांना ‘कोरोना’नं गाठलं, तिसर्‍या लाटेत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा Positive

by nagesh
MVA Mahamorcha | ncp chief sharad pawar demand to central government call back to governor bhagat singh koshyari

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन – Sharad Pawar | गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव (Coronavirus) वाढताना दिसत आहे. अनेक नेते, मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनाही कोरोनाची बाधा (Corona Test Positive) झाली आहे. याबाबत माहिती स्वत: शरद पवार यांनी आपल्या ट्विटवरुन दिली आहे. त्याचबरोबर कोरोनाची सौम्य लक्षणे असल्याचं पवार यांनी सांगितलं आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

”माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह (Sharad Pawar Corona Test Positive) आली आहे. पण काळजीचं काही कारण नाही. मी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत आहे. मी माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती करतो की त्यांनी स्वत: ची चाचणी करून घ्यावी आणि खबरदारी घ्यावी.” असं शरद पवार यांनी ट्विटच्या माध्यमातून सांगितलं आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

दरम्यान, शरद पवार यांना कोरोनाची लागण झाल्याचं समजताच राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ट्विट केलं आहे. की, ”आदरणीय पवार साहेबांची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यांच्या प्रकृतीला लवकरात लवकर आराम पडो, या सदिच्छा..! आदरणीय शरद पवार साहेब, आराम करा आणि काळजी घ्या.” असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

 

Web Title :- Sharad Pawar | ncp chief sharad pawar become corona positive informed by tweet

 

हे देखील वाचा :

Long Covid Signs | लाँग कोविडची अशी 5 लक्षणे ज्यांच्याकडे नेहमी केले जाते दुर्लक्ष ! जाणून घ्या

Riya Sen | वादविवादानं लावलं ‘या’ सुपरहिट अभिनेत्रीच्या करिअरला ग्रहण, ‘या’ अभिनेत्या सोबतचा MMS झाला होता लिक

Maharashtra Crime | थर्टी-30 घोटाळा 500 कोटीचा ! 60 ते 70 कोटी मिळाल्याची संतोष राठोडने दिली कबुली

 

Related Posts