IMPIMP

Riya Sen | वादविवादानं लावलं ‘या’ सुपरहिट अभिनेत्रीच्या करिअरला ग्रहण, ‘या’ अभिनेत्या सोबतचा MMS झाला होता लिक

by nagesh
riya sen birthday special when riya sen real mms scandal leaked lesser known facts of actress who sparked controversies

सरकारसत्ता ऑनलाइन – Riya Sen | रिया सेन ( Riya Sen ) बॉलीवूड मध्ये बोल्ड अभिनेत्रींपैकी एक आहे. ती हल्ली विवादामुळे चर्चेत, पण तीच
करिअरला मात्र ग्रहण लागलय. आज रियाचा वाढदिवस आहे ( Riya Sen’s Birthday ). अभिनेत्री रिया सेन, ही हिंदी आणि बंगाली चित्रपटांतील
सुप्रसिद्ध अभिनेत्री मुनमुन सेनची (moon moon sen) मुलगी आहे. आज रिया तिचा 41 वा वाढदिवस साजरा करत आहे. तिच्या हिट फिल्म्समध्ये ‘सिलसिले’, ( Shaili ) ‘झंकर बीट्स’ ( Zunker Beats ) आणि ‘आपला सपना मनी-मनी’ ( Apna Sapna Money-Money ) सारख्या चित्रपट आहेत. पण तरीही ती अक्षय खन्ना सोबतच्या वीडियो लीक मुळे चर्चेत होती.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

रिया प्रथम फाल्गनी पाठकच्या ‘बँग’ (Bang ) या गाण्यातून समोर आली. रिया नेहमी तिच्या चित्रपटांतील बोल्ड आणि हाॅट दृश्यांमुळे चर्चेत राहिलीये. आता रिया पूर्णपणे बंगाली चित्रपटांकडे वळले आहे.

 

 

रिया तिच्या बॉयफ्रेंडमुळे नेहमीच चर्चेत होती. अक्षय खन्ना व रियाचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. तेव्हा ते प्रचंड चर्चेत होते.
यामुळे रियाच्या ( Riya Sen ) आयुष्यात मोठं वादळ आलं. या व्हिडीओमध्ये ती तिच्या बाॅयफ्रेंण्डमध्ये गुंतलेली दिसली. यावेळी दोघे खुप चर्चेत होते. त्यादरम्यान रियाचा एक चित्रपट प्रदर्शित होणार होता. त्यामुळे हा निव्वळ पब्लिसिटी स्टंट असल्याचं लोकांनी म्हटलं ( Riya’s Video Leak)

 

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

Web Title : riya sen birthday special when riya sen real mms scandal leaked lesser known facts of actress who sparked controversies

 

हे देखील वाचा :

Maharashtra Crime | थर्टी-30 घोटाळा 500 कोटीचा ! 60 ते 70 कोटी मिळाल्याची संतोष राठोडने दिली कबुली

EPFO | पीएफधारकांसाठी महत्वाची माहिती ! नोकरी सोडली आहे? तर मग हे जाणून घ्या

Moola In Winters | हिवाळ्यात मुळा खाल्ल्याने होतील ‘हे’ 5 जबरदस्त फायदे! जाणून घ्या कोणते

 

Related Posts