IMPIMP

Share Market Update | सरकारी कंपन्यांमध्ये ‘बंपर’ कमाईची ‘सुवर्ण’संधी; जाणून घ्या कारण

by nagesh
Share Market Update | share market update there is a bumper earning opportunity in government companies know the reason kuld

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन  Share Market Update | शेयर बाजारात (Share Market Update) सध्या चांगले वातावरण आहे. अनेक कंपन्यांचे शेयर सर्वोच्च स्तरावर आहेत. अजूनही अशा अनेक कंपन्या आहेत ज्यांचे शेयर खाली आहेत, विशेषता सरकारी कंपन्या म्हणजे पीएसयूचे शेयर (PSU shares) खाली आहेत. परंतु, तज्ज्ञ अंदाज वर्तवत आहे की, आता या शेयरमध्ये जोरदार ट्रेडिंग होऊ शकते.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

 

पीएसयू कंपन्यांची स्थिती सुधारतेय

आयडीबीआय कॅपिटलचे संशोधन प्रमुख ए. के. प्रभाकर (IDBI Capital head of research, A. K. Prabhakar) यांनी सांगितले की, निर्गुंतवणुकीशिवाय पीएसयूच्या बाबतीत अनेक इतर संकेत सोबत काम करत आहेत आणि आम्हीं संपूर्ण क्षेत्राला त्याच दृष्टीने पाहू शकत नाही. त्यांच्यानुसार, पीएसयू कंपन्यांची व्यावसायिक परिस्थिती सुधारत आहे.

काहीकाळी आणखी तेजी

तर, इकॉनॉमिक्स रिसर्चचे मुख्य गुंतवणूक अधिकारी जी चोकालिंगम (G. Chokkalingam, Chief Investment Officer) यांनी म्हटले की, गुंतवणुकदारांनी मध्यम ते दिर्घ कालावधीसाठी हे शेयर घेण्यास सुरूवात केली आहे. मागील काही वर्षांपासून अनेक शेयर आपटले होते. व्यावसायिक परिस्थितीत सुधारणा आणि निर्गुंतवणुकीची अपेक्षा या शेयरमध्ये काहीकाळी आणखी तेजी राखेल. (Share Market Update)

 

 

निफ्टी सीपीएसई इंडेक्स (Nifty CPSE index) मध्ये 3.24 टक्केची उसळी

निफ्टी सीपीएसई इंडेक्समध्ये मंगळवारी 3.24 टक्केची उसळी नोंदली गेली. या इंडेक्सद्वारे एनएसईवर सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या कामगिरीचे माप असते.
यामध्ये प्रामुख्याने तेल रिफायनिंग आणि विपणन कंपन्या भारत पेट्रोलियम, हिंदूस्तान पेट्रोलियम आणि इंडियन ऑईलसारख्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांनी कमजोर बाजारात सुद्धा वाढ (Stock Market) नोंदवली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

या सेक्टरमधील पीएसयू कंपन्यांना मोठी कमाई

जागतिक स्तरावर कोळशाची कमतरता आहे, ज्यामुळे कोल इंडियाचा शेयर वाढत आहे.
अशाप्रकारे आयआरसीटीसी अर्थव्यवस्था खुली झाल्याने चांगल्या प्रकारे काम करत आहे, सोबतच शेयर विभाजनाची सुद्धा त्यांची योजना आहे.

तर केमिकलच्या किंमती वाढल्याने अनेक सरकारी केमिकल कंपन्या चांगले प्रदर्शन करत आहेत.
अगदी हिच स्थिती गॅसच्या किंमती वाढल्याने गॅस उत्पादक कंपन्यांची आहे. बीपीसीएल आणि सरकारी बँकांना निर्गुंतवणुकीमुळे फायदा होत आहे.

 

अजूनपर्यंत एक्सचेंजमध्ये मागे पडत होत्या कंपन्या

मागील 10 वर्षात पीएसयू शेयरने काहीशी स्थिरता मिळवली आहे, परंतु एक्सचेंजवर ते मागेच पडले आहेत.
बीएसई पीएसयू इंडेक्स मागील 10 वर्षात अवघा 7 टक्के वाढला आहे. तर बीएसई सेन्सेक्समध्ये 253 टक्के, बीएसई मिडकॅपमध्ये 304 टक्के आणि एस अँड पी बीएसई स्मॉलकॅप इंडेक्समध्ये 298 टक्केची उसळी आली आहे.

 

Web Title : Share Market Update | share market update there is a bumper earning opportunity in government companies know the reason kuld

 

हे देखील वाचा :

Railway Recruitment 2021 | 10 वी पास असणार्‍या उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! तब्बल 3366 जागांसाठी मेगा भरती; जाणून घ्या प्रक्रिया

MP Udayanraje Bhosale | खा. उदयनराजेंचा अजित पवारांना खोचक टोला, म्हणाले – ‘हे तर तुमचं कर्तव्य’

Gold Price | सणासुदीत सुवर्णसंधी? सप्टेंबरमध्ये तब्बल 4 टक्क्यांनी उतरलं सोनं

 

Related Posts