IMPIMP

Shilpa Shetty | ‘मुंह में घुस के फोटो लोगे क्या?’, पापाराझींवर भडकल्याने शिल्पा शेट्टी झाली ट्रोल

by nagesh
Shilpa Shetty | shilpa shetty irritated with photographers and said muh me ghus kar photo loge kya entertainment news

सरकारसत्ता ऑनलाईन – बॉलिवूडच्या (Bollywood) प्रसिध्द अभिनेत्रींपैकीच एक म्हणजे शिल्पा शेट्टी कु्ंद्रा. शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) तिच्या सोशल मिडिया अकाउंटवर नेहमी काही ना काही शेअर करत असते. दरम्यान तिच्या या पोस्टला चाहते लाईक्स देखील करत असतात. अभिनेत्री शिल्पा शेट्टी नेहमी अभिनय आणि सौंदर्यासोबतच तिच्या फिटनेससाठीही ओळखली जाते. विशेष म्हणजे ती स्वत:ला निरोगी ठेवण्यासाठी नियमित वर्कआउट करते. शिल्पा शेट्टी (Actress Shilpa Shetty) शेवटची ‘निकम्मा’ चित्रपटात दिसली होती. याशिवाय ती दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या (Rohit Shetty) ‘इंडियन पोलिस फोर्स’ या वेब सीरिजमधून (Indian Police Force Web Series) ओटीटीमध्ये पदार्पण करणार आहे. या वेबसिरीजमध्ये सिद्धार्थ मल्होत्राही (Siddharth Malhotra) दिसणार आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

तसेच अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Actress Shilpa Shetty) अनेकदा पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दरम्यान यानंतर तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.त्यानंतर शिल्पा शेट्टीच्या या फोटो आणि व्हिडिओंवर लोक तीव्र प्रतिक्रिया देत आहेत. शिल्पा शेट्टीचा हा व्हिडीओ लोकांचं लक्ष वेधून घेत आहे. नेमक शिल्पा शेट्टीच्या (Actress Shilpa Shetty) व्हिडिओमध्ये काय आहे ते जाणून घेऊया.घडल असं की सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शिल्पा शेट्टीचा एक लेटेस्ट व्हिडिओ (Shilpa Shetty latest video) शेअर केला आहे.या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की शिल्पा शेट्टीचे फोटो काढण्यापूर्वी पापाराझी (Paparazzi) हताश दिसत आहेत आणि तिला फोटो काढण्याची विनंती करत आहेत.

 

खरतर आधी शिल्पा शेट्टी मजा करताना दिसते आणि मग ती त्याला म्हणते, ‘मुह में घुस के फोटो लोगे क्या?’ (‘Muh mein ghus ke photo loge kya?’) त्यानंतर ती तिच्या कारमध्ये बसते आणि निघून जाते. मात्र या गोंधळात कारमध्ये बसलेल्या शिल्पाच्या डोक्याच्या मागच्या बाजूला दुखापत झाली. पण शिल्पा एक आनंदी-लकी अभिनेत्री आहे, ती कोणावरही रागावत नाही. ‘मुह में घुस के फोटो लोगे क्या? असे बोलल्याने लोकांनी शिल्पा शेट्टीला ट्रोल करायला सुरुवात केली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

एका यूजरने लिहिले आहे, ‘किती वाईट वृत्ती आहे.’ दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे
की, ‘या दोन बहिणी खूप ओव्हरअॅक्टिंग करतात.’ तसेच अजुन एका यूजरने लिहिले आहे
की, ‘ओव्हरअॅक्टिंग ऑफ ओल्ड लेडी.
‘पुढे एका यूजरने लिहिले आहे की, ‘तोंडात घुसून नाही तर डोक्यावर मारून.’
अशा प्रकारे सर्व सोशल मीडिया यूजर्सनी शिल्पा शेट्टीवर निशाणा साधला आहे.

 

Web Title :- Shilpa Shetty | shilpa shetty irritated with photographers and said muh me ghus kar photo loge kya entertainment news

 

हे देखील वाचा :

Live-in-relationship | लिव्ह-इनमध्ये राहूनही ‘हे’ स्टार्स एकत्र राहू शकले नाहीत, एका वेदनादायक वळणावर तुटले नाते

Eknath Khadse | एकनाथ खडसे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यात पुन्हा एकदा खडाजंगी, जाणून घ्या कारण

Sanjay Raut On CM Eknath Shinde | “…ढोंगी लोक बाळासाहेबांचे वारसदार होऊ पाहत आहेत”; संजय राऊतांची एकनाथ शिंदेंवर टीका

 

Related Posts