IMPIMP

SIP | ‘या’ पध्दतीनं करा गुंतवणूक, तयार होईल 10.19 कोटींचा ‘फंड’; जाणून घ्या कसे करावे नियोजन?

by nagesh
Pune Crime News | Cheating With Retired Assistant Commissioner of Police; Extortion was threatened with financial loss

नवी दिल्ली : वृत्तसंस्था–  SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट (Systematic Investment Plan) प्लान उर्फ म्युच्युअल फंड हा कमाई करणार्‍या व्यक्तींसाठी सर्वात आकर्षक गुंतवणूक पर्यांयापैकी (SIP) एक आहे. याद्वारे गुंतवणुकदार दरमहिना एक छोटी रक्कम जमा करून मोठ्या कालावधीत मोठी रक्कम तयार करतात. या योजनेत कशाप्रकारे कोटीचा फंड तयार करता येऊ शकतो ते जाणून घेवूयात…

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

कसा तयार करावा कोटींचा फंड (How to create a crore fund)

50 वर्षाच्या वयात 10 कोटी मिळवणे एक महत्वाकांक्षी लक्ष्य आहे आणि यासाठी गुंतवणुकदाराला 25 वर्षाच्या वयात जेवढ्या लवकर शक्य होईल
तेवढ्या लवकर गुंतवणूक सुरू केली पाहिजे.
एकरकमी रक्कम नसल्याने म्युच्युअल फंड एसआयपी निवडण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.
तसेच स्टेप-अप एसआयपी गुंतवणूक कायम ठेवण्याचा सल्ला दिला जातो.

मात्र, 50 वर्षाच्या वयात हे अत्यंत महत्वाकांक्षी 10 कोटीचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी गुंतवणुकदाराला सल्ला दिला जातो की,
पारंपरिक 10 टक्के वार्षिक स्टेप-अप ऐवजी मासिक एसआयपीमध्ये 15 टक्के वार्षिक स्टेप-अपचे पालन करा.
एक्सपर्टनुसार, गुंतवणुकदाराने इक्विटी म्युच्युअल फंड निवडला पाहिजे कारण यामुळे त्यांना गुंतवणुकीच्या कालावधीत किमान 12 टक्के रिटर्न मिळण्यास मदत होईल.

 

जाणून घ्या काय आहे कॅलक्युलेशन?

25 वर्षासाठी मासिक SIP वर 12 टक्के रिटर्न मानून, म्युच्युअल फंड (mutual fund) कॅलक्युलेटर सल्ला देतो की,
50 वर्षाच्या वयात आपले 10 कोटीचे गुंतवणूक लक्ष्य पूर्ण करण्यासाठी 15 टक्के वार्षिक-स्टेप आप रणनितीसह 15,000 मासिक एसआयपीसह सुरुवात करावी लागेल.
जर गुंतवणुकदाराने वर नमूद म्युच्युअल फंड एसआयपी गुंतवणूक रणनितीचे पालन केले तर म्युच्युअल फंड एसआयपी कॅलक्युलेटरनुसार, 50 वर्षाच्या वयात मॅच्युरिटी रक्कम 10.19 कोटी मिळेल.

 

Web Title : SIP | mutual fund sip how to invest in systematic investment plan to get 10 crore fund check details

 

हे देखील वाचा :

Sanjay Raut | अमरिंदर सिंग-अमित शहा भेटीवरून शिवसेनेची टीका; म्हणाले – ‘राज्याच्या प्रश्नांवर बडतर्फ मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याची ही रीत कुठली?’

Digital Media संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे कोविड योद्धा पुरस्कार जाहीर !

Monsoon | ‘मान्सून’ परतीच्या प्रवासाला उशिरा सुरूवात; 1960 नंतरची ‘ही’ दुसरी वेळ

 

Related Posts