IMPIMP

T20 World Cup 2022 | विराट कोहलीने पहिल्यांदाच पटकावला ‘आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ’चा पुरस्कार

by nagesh
IND vs NZ 3rd ODI | ind vs nz 3rd odi virat kohli needs just one century to complete 25000 international runs

सरकारसत्ता ऑनलाईन टीम – T20 World Cup 2022 | भारतीय क्रिकेटमध्ये एक काळ असा होता ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (Cricket) विराट कोहलीचा (Virat Kohli) दबदबा पाहायला मिळत होता. मात्र मागच्या काही वर्षांपासून विराट कोहली धावा करण्यासाठी झगडताना दिसत होता. त्याची बॅटसुद्धा शांत होती. मात्र ऑक्टोबर 2022 पासून विराट कोहलीचे नशीब पालटले. विराट कोहलीला दीर्घ काळानंतर आयसीसीकडून (ICC) पुरस्कार जाहीर झाला आहे. विराटला ऑक्टोबर 2022 साठी ‘आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ’ (Player of the Month) म्हणून घोषित करण्यात आले आहे. (T20 World Cup 2022)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

आयसीसीकडून आज पुरुष आणि महिला खेळाडूंची घोषणा करण्यात आली. यामध्ये पुरुष गटात विराट कोहली आणि महिला गटात पाकिस्तानच्या (Pakistan) निदा दारला (Nida Dar) महिन्यातील सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून गौरवण्यात आले आहे. विराट कोहलीला क्रिकेटच्या सर्वात लहान प्रकारामध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी ऑक्टोबर 2022 साठी आयसीसी पुरूष खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले आहे.

 

 

महिला क्रिकेटपटूंमध्ये पाकिस्तानने मारली बाजी
पाकिस्तानच्या निदा दार हिने भारताच्या जेमीमा रोड्रिग्ज (Jemima Rodriguez) आणि
दीप्ति शर्मा (Deepti Sharma) यांना मागे टाकत ‘आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ हा पुरस्कार पटकावला आहे.
निदाने ऑक्टोबर महिन्यात झालेल्या महिलांच्या आशिया चषकात 6 सामन्यात 145 धावा तसेच तिने आपल्या बॉलिंगने 8 विकेट्स देखील घेतल्या.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- T20 World Cup 2022 | team indias star batsman virat kohli icc player of the month for the first time

 

हे देखील वाचा :

Anushka Shetty | अनुष्का शेट्टीने दिले ‘त्या’ चर्चांना पूर्णविराम ; म्हणाली ‘प्रभास हा माझा…’

Pune Crime | हडपसर परिसरातील कल्याण मटका जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेचा छापा, 20 जणांवर कारवाई

Abdul Sattar | ‘माफी मागा नाहीतर..’ राष्ट्रवादीचा अब्दूल सत्तारांना 24 तासांचा अल्टिमेटम (व्हिडिओ)

 

Related Posts