IMPIMP

The 3 Stages of Love | प्रेमात 3 स्टेजमधून जातो तुमचा मेंदू, या स्टेजमध्ये होतो हार्मोनल स्फोट

by nagesh
The 3 Stages of Love | brain passes from the 3 stages of love in a relationship know reponsible hormonal changes in love samp

सरकारसत्ता ऑनलाइन – जगातील सर्वात शक्तिशाली भावना म्हणजे प्रेम (Love). अशी कोणतीही व्यक्ती नाही जी प्रेमाला (Why We Fall in Love)
अस्पर्श राहिली नाही. प्रेम हे हृदयापासून केले जाते असे अनेकदा म्हटले जाते (The 3 Stages of Love). पण ते खरे नाही. कारण मेंदूने होते, हृदयाने
नाही. प्रेमात तुमचा मेंदू 3 टप्प्यांतून (Love Stages) जातो आणि प्रत्येक टप्प्यात हार्मोनल स्फोट होतो (The 3 Stages of Love).

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याचा अर्थ प्रत्येक टप्प्यात मोठ्या प्रमाणात वेगवेगळे हार्मोन्स (Love Hormone) तयार होतात. प्रेमा दरम्यान मेंदू कोणत्या अवस्थेतून जातो आणि त्यात
कोणते हार्मोन्स तयार होतात ते जाणून घेऊयात (Which Stage Brain Goes During Love And which Hormones Are Produced).

 

Stages of Love in Relationships : प्रेम संबंधाचे या 3 टप्प्यातून जातो मेंदू
मानसशास्त्रज्ञ डॉ. केतम हमदम (Dr. Ketam Hamdam, Psychologist) यांच्या मते, Rutgers University चे संशोधक डॉ. हेलन फिशर (Dr. Helen Fisher) यांनी प्रेम आणि आकर्षणामागील (Love And Attraction) कॉग्नीटिव्ह आणि न्यूरोबायोलॉजिकल प्रोसेस (Cognitive And Neurobiological Processes) जाणून घेण्यासाठी संशोधन केले. ज्यामध्ये प्रेमसंबंधामागील 3 टप्पे समोर आले (3 Stages of Love).

 

प्रेमाचा 1 ला टप्पा – वासना (Love Stage 1 – Lust)
संशोधनानुसार, प्रेमाचा पहिला टप्पा म्हणजे वासना म्हणजे लस्ट. ज्यामध्ये एखादी व्यक्ती मिळवण्याची तीव्र इच्छा असते. प्रेमाच्या वासनेच्या टप्प्यात, तुम्हाला त्या व्यक्तीशी इंटिमेट होण्याची इच्छा असू शकते किंवा नाही सुद्धा.

 

टेस्टोस्टेरॉन आणि इस्ट्रोजेन हार्मोन्स (Testosterone And Estrogen Hormones) प्रेमाच्या या टप्प्यासाठी जबाबदार असतात.
मात्र, हे आवश्यक नाही की तुम्ही वासनेच्या टप्प्यातून पुढच्या टप्प्यात जाऊ शकता. हा टप्पा इथेच संपूही शकतो.

 

प्रेमाचा 2 रा टप्पा – आकर्षण (Love Stage 2- Attraction)
आकर्षण हा प्रेमाचा दुसरा टप्पा आहे. ज्यासाठी डोपामाइन, सेरोटोनिन आणि नॉरपेनेफ्रिन (Dopamine, Serotonin And Norepinephrine) हे हार्मोन्स जबाबदार असतात. या टप्प्यावर आपण आपल्या जोडीदारासाठी वेडे होतो आणि इथेच प्रेम आंधळे होते.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

कारण, डोपामाईन हार्मोनमुळे, आपण लव्ह रिलेशनशिपमधील (Love Relationship) निगेटिव्ह वस्तू सोडून इन्टेन्सी एनर्जी,
भावनिक अवलंबित्व, एकमेकांशिवाय जगू न शकणे, अशा सकारात्मक गोष्टींकडे अधिक लक्ष देतो.

 

प्रेमाचा 3 रा टप्पा – अटॅचमेंट (Love Stage 3- Attachment)
प्रेम संबंध किंवा प्रेमाचा तिसरा टप्पा म्हणजे आसक्ती म्हणजेच अटॅचमेंट.
यामागे ऑक्सिटोसिन आणि व्हॅसोप्रेसिन (Oxytocin And Vasopressin) हार्मोन्स जबाबदार आहेत.
या हार्मोनमुळे, जोडीदारासोबत आपल्याला सुरक्षित वाटू लागते. जे कोणत्याही प्रेम संबंधासाठी आवश्यक असते.

 

डॉ. केतम हमदम यांच्या मते, प्रत्येक व्यक्तीने प्रेमाच्या या टप्प्यांतून गेलेच पाहिजे हे आवश्यक नाही.
प्रत्येक व्यक्तीसाठी प्रेम वेगळे असू शकते.
काही लोकांना अधिक वासना आणि जवळीक जाणवते, तर काहींना आकर्षण आणि आसक्ती जाणवते.
म्हणूनच प्रेमात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकमेकांची साथ, निष्ठा आणि विश्वास. ज्यावर अधिक लक्ष देणे आवश्यक आहे.

 

Web Title :- The 3 Stages of Love | brain passes from the 3 stages of love in a relationship know reponsible hormonal changes in love samp

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

Related Posts