IMPIMP

UGC NET Exam Date | यूजीसी नेट परीक्षा शेड्यूल बदलले, आता 6 ऑक्टोबरपासून होणार परीक्षा; ‘इथं’ चेक करा

by nagesh
ugc net exam date ug net exam schedule changed now exam will not be held from october 6 check at ugcnet nta nic in

नवी दिल्ली : वृत्तसंस्था–  UGC NET Exam Date | यूजीसी नेट परीक्षेचे वेळापत्रक बदलले आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए – NTA) ने शुक्रवारी (01-10-2021) परीक्षा शेडयूलमध्ये बदल करत नवीन वेळापत्रक (UGC NET Exam Date) जारी केले.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

यूजीसी एनटीएच्या लेटेस्ट नोटीसनुसार, यूजीसी नेट डिसेंबर 2020 आणि यूजीसी नेट जून 2021 च्या परीक्षा अगोदर ठरलेल्या
वेळापत्रकांनुसार 6 ऑक्टोबरपासून होणार नाहीत.
आता ही परीक्षा 17 ऑक्टोबर 2021 ते 25 ऑक्टोबर 2021 पर्यंत आयोजित केली जाईल.

यूजीसी एनटीएनुसार, 6 ऑक्टोबरपासून 8 ऑक्टोबर, आणि 17 आणि 19 ऑक्टोबर रोजी परीक्षा होणार होत्या.
परंतु या दरम्यान इतर अनेक परीक्षा असल्याने या परीक्षा पाहता विद्यार्थ्यांनी यूजीसी-एनटीएला परीक्षेचे वेळापत्रक बदलण्याची विनंती केली होती.

एनटीएने सांगितले की, आता परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक लवकरच अपलोड करण्यात येईल.
परीक्षासंबंध माहिती,
वेळापत्रक किंवा प्रवेश कार्डसाठी nta.ac.in किंवा ugcnet.nta.nic.in वर सुद्धा व्हिजिट करू शकता.
यावेळी एनटीएने यूजीसी नेट परीक्षा डिसेंबर 2020 सत्राची परीक्षा आणि जून 2021 सत्राची परीक्षा मर्ज केली आहे.
यूजीसी नेटची परीक्षा 6 ते 8 आणि 17 ते 19 ऑक्टोबरपर्यंत आयोजित केली जाईल. अगोदर ही परीक्षा 6 ते 11 ऑक्टोरपर्यंत होणार होती.

 

Web Title : ugc net exam date ug net exam schedule changed now exam will not be held from october 6 check at ugcnet nta nic in

 

हे देखील वाचा :

Vishwas Nangare Patil | विश्वास नांगरे पाटील हे महाविकास आघाडी सरकारचे माफिया; भाजप नेते किरीट सोमय्यांचा आरोप

Pune Fire Brigade | Manhole मध्ये कुतुहलमधून वाकून पहायला गेला अन् पडला 15 फुट खोल गटारात; ‘अग्निशमन’च्या जवानांनी काढले सुखरुप बाहेर

Profitable Shares | ’या’ 4 स्टॉक्समध्ये गुंतवा पैसे; अल्पावधीतच व्हाल ‘मालामाल’, ब्रोकरचा अंदाज

 

Related Posts