IMPIMP

Urfi Javed Instagram Video | उर्फी जावेदच्या इंन्टाग्रामवरील व्हिडिओनं सोशल मीडियावर लावली आग; ती म्हणाली – ‘बेगम बगैर बादशाह कीस काम का…’

by nagesh
Urfi Javed Instagram Video | urfi javed new video wear pink blouse with polka dot saree says badshah begair begum bade kaam ki

सरकारसत्ता ऑनलाइन – Urfi Javed | अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed Instagram Video) आपल्या विचित्र ड्रेसिंग सेन्समुळं नेहमीच
चाहत्यांच्या चर्चेत येते. ती सोशल मीडियावर नेहमीच आपल्या आऊटफिटनं (Urfi Javed Weird Outfit) ट्रोलर्सच्या निशाण्यावर येते. मात्र नुकतंच
उर्फीनं एक व्हिडिओ शेअर केला आहे. तिच्या या व्हिडिओनं सोशल मीडियावर चांगलीच खळबळ माजली आहे (Urfi Javed Instagram Video).

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

उर्फी जावेदनं सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तिनं गुलाबी रंगाची ब्रालेट धारण केले आहे. तसेच खाली पांढऱ्या रंगाची त्यावर गुलाबी पोल्का डॉट असलेली साडी नेसली आहे. आपला लूक (Urfi Javed Killer Look) पूर्ण करण्यासाठी तिनं लाइट मेकअप केला आहे. तसेच या व्हिडिओमध्ये तिची अदा चांगलीच कातिल आहे.

 

 

उर्फीचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला असून, व्हिडिओमध्ये (Urfi Javed Viral Video) तिनं आपल्या साडीचा पदर वाऱ्यामध्ये उडवला आहे. तिचा हा लूक (Urfi Javed Sizzling Look) चाहत्यांना चांगलाच पसंत आला असून, कमेंट्समधून नेटकऱ्यांनी तिच्यावर कौतुकाचा भरपूर वर्षाव केला आहे.

 

 

दरम्यान, उर्फीच्या या व्हिडिओवरील कॅप्शनने (Urfi Javed Instagram Caption) अनेक नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे. कॅप्शनमध्ये उर्फीनं लिहिलं की, ‘बादशहा बगैर बेगम बडे काम की..’ तसेच व्हिडिओ मागे ‘चोली के पीछे क्या’ या गाण्यामधील ‘बेगम बगैर बादशाह किस काम का’ या गाण्याच्या लाइन्स ऐकू येत आहे.

 

 

Web Title : Urfi Javed Instagram Video | urfi javed new video wear pink blouse with polka dot saree says badshah begair begum bade kaam ki

 

हे देखील वाचा :

Sujay Vikhe Patil-Ajit Pawar | ‘सुजय विखे अजित पवारांच्या कानात असं काय बोलले की पवारांनी…’; नगरमधील ‘तो’ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Accident On Pune Solapur Highway | खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात टँकर व दुचाकीचा अपघात, दोन तरुणांचा मृत्यू

Ajit Pawar On Raj Thackeray | ‘अरे बाबा, भोंग्यावर भाषणं करणं सोपं आहे, पण..’ – अजित पवार

Sudhir Mungantiwar On NCP-Shivsena | ‘शिवसेनेनं बेईमानी केली, भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये कटुता नाही’ – सुधीर मुनगंटीवार

 

Related Posts