IMPIMP

Vitamin D Deficiency | शरीरात ‘व्हिटॅमिन-डी’ची कमतरता ‘या’ मोठ्या आजाराला देऊ शकते निमंत्रण, 6 सुपर फूड्सचा आजच डाएटमध्ये करा समावेश

by nagesh
Vitamin D Deficiency And Symptoms | damages of vitamin d deficiency in body vitamin d rich food

सरकारसत्ता ऑनलाइन – Vitamin D Deficiency | मधुमेहाच्या रुग्णांची (Diabetes Patients) संख्या सातत्याने वाढत आहे, ज्याचे मुख्य कारण चुकीचे आहार (Wrong Diet) आणि खराब जीवनशैली (Bad Lifestyle) हे आहे. याशिवाय अनेक कारणांमुळे लोक या आजाराला बळी पडतात. यावर नियंत्रण न ठेवल्यास शरीराच्या विविध भागांवर त्याचा वाईट परिणाम होऊ (Vitamin D Deficiency) शकतो.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

शरीरात व्हिटॅमिन डी (Vitamin D) च्या कमतरतेमुळे (Vitamin D Deficiency) मधुमेहाचा धोका वाढू शकतो. काही संशोधनातून असे समोर आले आहे की व्हिटॅमिन डीची कमतरता देखील टाइप 2 मधुमेहास (Type 2 Diabetes) कारणीभूत असू शकते.

 

अनेक संशोधनांमध्ये समोर आले आहे की शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता असल्यास स्वादुपिंड (Pancreas) योग्यरित्या कार्य करू शकत नाही, ज्यामुळे शरीरातील इन्सुलिन (Insulin) निर्मितीची क्रिया देखील प्रभावित होते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी व्हिटॅमिन डी चे सेवन केलेच पाहिजे.

 

शरीरातील व्हिटॅमिन डीची कमतरता दूर करण्यासाठी असे काही खाद्यपदार्थ आहेत ज्याद्वारे व्हिटॅमिन डीची कमतरता पूर्ण करू शकता. कोणत्या पदार्थांच्या सेवनाने शरीरातील व्हिटॅमिन डीची कमतरता पूर्ण होऊ शकते ते जाणून घेवूयात (Foods That Are High In Vitamin D) –

 

व्हिटॅमिन डीच्या कमतरतेची लक्षणे (Symptoms Of Vitamin D Deficiency) –

अधिक थकवा येणे (Excessive Fatigue)

हाडे आणि मणक्याचे दुखणे (Bone And Spine Pain)

केस गळणे (Hair Fall)

दुखापतीनंतर जखम भरण्यास विलंब (Wound Healing)

सेरोटोनिन हार्मोनवर परिणाम झाल्याने मूड स्विंगची समस्या

मूड लवकर खराब होणे

फ्रॅक्चर (Fracture)

नैराश्य (Depression)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

व्हिटॅमिन डी ची कमतरता दूर करणारे 6 सुपर फूड्स (6 Super Foods That Cure Vitamin D Deficiency)

1. अळशी – Flaxseed
अळशीमध्ये भरपूर व्हिटॅमिन डी सह असे अनेक घटक आढळतात जे तुम्हाला सर्व आजारांपासून दूर ठेवतात. म्हणून, अळशी दररोज अंकुरित करा किंवा दह्याबरोबर खा.

 

2. रोज दूध प्या – Drink Milk Daily
व्हिटॅमिन डीच्या कमतरतेचा त्रास होत असेल तर आहारात दुधाचा समावेश करा. जर रोज एक ग्लास दूध प्यायले तर तुमच्या शरीरातील व्हिटॅमिन डीची कमतरता हळूहळू दूर होईल.

 

3. संत्रे – Orange
व्हिटॅमिन सी ने समृद्ध संत्र्यामध्ये व्हिटॅमिन डी देखील जास्त प्रमाणात आढळते. म्हणून, दररोज किमान 1 ग्लास ताज्या संत्र्याचा ज्यूस प्या.

 

4. दलिया – Oatmeal
दलिया आरोग्यासाठी सर्वोत्तम मानले जाते. त्यात भरपूर पोषक तत्व तसेच व्हिटॅमिन डी असते.

 

5. मशरूम – Mushrooms
मशरूममध्ये व्हिटॅमिन डी तसेच बी1, बी2 आणि बी5 (व्हिटॅमिन बी1, बी2 आणि बी5) असते. यासाठी त्यात मॅग्नेशियमसारखे घटक आढळतात. सर्व मशरूममध्ये व्हिटॅमिन डी समान प्रमाणात नसते. नैसर्गिक सूर्यप्रकाशात सुकवलेले मशरूम सर्वोत्तम मानले जातात.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

6. पालक भरपूर खा – Eat Plenty Of Spinach
पालक (Spinach) तुमच्या शरीरातील व्हिटॅमिन डीची कमतरता देखील पूर्ण करू शकतो. व्हिटॅमिन डी व्यतिरिक्त, त्यात आयर्न आणि प्रोटीन मुबलक प्रमाणात असतात. यासोबतच हाडे मजबूत होतात.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Vitamin D Deficiency | vitamin d deficiency may also be responsible for type 2 diabetes

 

हे देखील वाचा :

Sanjay Raut | शिवसेना मावळ मतदारसंघ पार्थ पवारांना देणार ?, खासदार श्रीरंग बारणेंनी दिला सूचक इशारा, तर संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले…

Health Benefits Of Radish | मुळा खाल्ल्याने दातांच्या पिवळसरपणापासून सुटका होईल, बद्धकोष्ठता दूर होईल; जाणून घ्या इतर फायदे

Pune Municipal Corporation (PMC) | उजनी धरणातील पाणी प्रदूषित; पुणे महापालिकेचे 15 कोटी रुपये गोठवले

 

Related Posts