IMPIMP

Health Benefits Of Radish | मुळा खाल्ल्याने दातांच्या पिवळसरपणापासून सुटका होईल, बद्धकोष्ठता दूर होईल; जाणून घ्या इतर फायदे

by nagesh
Health Benefits Of Radish | benefits of radish for health

सरकारसत्ता ऑनलाइन – मुळा (Radish) तसा खायला तुरट किंवा तिखट लागतो. पण त्याचे फायदे (Health Benefits Of Radish) मात्र गोड आहेत. मुळ्याचा वापर साधारण कोशिंबिर, भाजी किंवा तोंडी लावण्यासाठी केला जातो. पांढर्‍या मुळ्याची लागवड भारतात मोठ्या प्रमाणावर केली जाते. चला तर मग जाणून धेऊ त्याच्या फायद्यांविषयी (Health Benefits Of Radish)…

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

रक्तदाब नियंत्रणात राहते (Blood Pressure Under Control) –
मुळामध्ये अनेक पोषक तत्वे (Nutrients) असतात. त्यात मुख्यत्वे पोटॅशियम (Potassium) मोठ्या प्रमाणात आढळते. त्यामुळे शरीराचा रक्तदाब (Blood Pressure) कमी होण्यास मदत होते. त्याचे सेवन केल्याने रक्ताभिसरणही नियंत्रणात राहते. जर तुम्हाला उच्च रक्तदाबाचा (High Blood Pressure) आजार असेल, तर तुमच्या आहारात मुळ्याचा समावेश (Health Benefits Of Radish) अवश्य करा.

 

फायबर ने समृद्ध (Rich In Fiber) –
मुळ्यात फायबर मोठ्या प्रमाणावर असते. त्यामुळे जर तुम्ही आहारात मुळ्याचा नेहमी वापर केला तर शरीराला फायबर (Fiber) मिळते. परिणामी आपले पाचन कार्य देखील सुरळित राहते. यामुळे शरीरावर पुरळ किंवा पुळ्या होत नाहीत.मुळ्याचा उपयोग यकृत (लिव्हर) आणि मूतखड्याच्या आजारात खुप उपयोग होतो.

 

मुळ्यामध्ये अँथोसायनिन हार्मोन्स (Anthocyanin Hormones) आढळतात. त्यांची हृदयाची रचना चांगली ठेवण्यात मदत होते. याव्यतिरिक्त मुळ्यात फॉलिक अ‍ॅसिड (Folic Acid) आढळते. याच्या सेवनाने शरीरात भूकही वाढते.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

दातांचा पिवळेपणा जातो (Remove Yellowness Of Teeth) –
दातांवर पिवळसरपणा जमा झाल्यामुळे दात खूप खराब दिसतात.
मुळ्याचे छोटे तुकडे घेऊन त्यावर लिंबू (Lemon) ठेवून दातांवर चोळावे, यामुळे दात पांढरे होतात.
मुळ्यात अँटीकोएगस्टिव्ह गुणधर्म आहेत. सर्दीसारख्या समस्या टाळण्यासाठी, आपण दररोज आपल्या आहारात मुळ्याचा समावेश करू शकता.
मुळ्याचे सेवन केल्याने प्रतिकारशक्तीही मजबूत होते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Health Benefits Of Radish | benefits of radish for health

 

हे देखील वाचा :

Pune Municipal Corporation (PMC) | उजनी धरणातील पाणी प्रदूषित; पुणे महापालिकेचे 15 कोटी रुपये गोठवले

Worlds Largest Temple Virat Ramayan Mandir | मुस्लिम कुटुंबाने सर्वात मोठ्या मंदिराला दान केली 2.5 कोटी रूपयांची जमीन

Aadhaar Card : चुकीचे नाव असो किंवा जन्म तारीख, मिनिटात बदलू शकता; अपडेट करताना लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी

 

Related Posts