IMPIMP

मद्यधुंद पोलिसांची पोलीस उपअधीक्षकास धक्काबुक्की अन् शिवीगाळ, तिघांवर FIR दाखल

by bali123
Maharashtra Police News | maharashtra amravati police officer jumps from fourth floor of police headquarters

कोल्हापूर : सरकारसत्ता ऑनलाइन – उघड्यावर मद्यप्राशन करत बसलेल्या दोघा महामार्ग पोलिसांना हटकणाऱ्या पोलीस police उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांना शिवीगाळ, धक्काबुक्की केल्याचा प्रकार शनिवारी (दि. 27) मध्यरात्री कसबा बावडा परिसरात घडला आहे. या प्रकरणी दोघा पोलिसांसह तिघांवर शाहूपुरी पोलिस police ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवरच हात उगारण्याचे धाडस पोलीस कर्मचाऱ्यांनी केल्यामुळे पोलीस दलात खळबळ माजली आहे.

शरद पवार आणि अमित शहांमध्ये गुप्त बैठक?, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ, चर्चांना उधाण

या प्रकरणी पोलीस police उपअधिक्षक चव्हाण यांचे अंगरक्षक प्रविण प्रल्हाद पाटील याने दिलेल्या तक्रारीनुसार महामार्ग पोलीस कर्मचारी बळवंत शामराव पाटील (वय 51 रा. पोलीस मुख्यालय, कोल्हापूर), राजकुमार शंकर साळुंखे (वय 53 रा. बेडेकर प्लाझा, कसबा बावडा, कोल्हापूर) यांच्यासह जितेंद्र अशोक देसाई (वय 36 रा. कासारवाडी, ता. हातकणंगले) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

शरद पवार आणि अमित शहांमध्ये गुप्त बैठक?, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ, चर्चांना उधाण

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात रात्रीच्या वेळी जमाबंदीचे आदेश लागू केले आहेत. त्यापार्श्वभूमीवर शनिवारी मध्यरात्रीच्या वेळी शहर पोलीस उप अधीक्षक मंगेश चव्हाण हे दोन कर्मचाऱ्यांसह रात्र गस्तीवर होते. त्यावेळी कसबा बावडा परिसरात उघड्यावर महामार्ग विभागाच्या दोन पोलीस कर्मचाऱ्यासह एकुण तिघेजण मद्यप्राशन करत दंगामस्ती करत होते. त्यावेळी उप अधीक्षक मंगेश चव्हाण, अंगरक्षक प्रविण पाटील यांनी त्यांना हटकले. मद्यधंद अवस्थेतील महामार्ग पोलिसांनी चव्हाण व पोलीस कर्मचारी पाटील यांच्याशी वाद घालून शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. संबंधीत घडलेला प्रकार चव्हाण यांनी रात्रीच जिल्हा पोलीस अधीक्षक बलकवडे यांच्या कानावर घातला. पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी संबंधीतावर कारवाईच्या सूचना दिल्यानंतर तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.

Also Read

‘त्या’ वक्तव्याबाबत अजित पवारांनी संजय राऊतांना फटकारले; म्हणाले – ‘मिठाचा खडा टाकण्याचे काम कुणी करू नये’

Sanjay Raut : … म्हणून 12 आमदारांची अद्याप नियुक्ती नाही

 

वसुलीच्या आरोपावरून आपल्याच लोकांकडून मिळाला घरचा ‘आहेर’ ! अनिल देशमुख म्हणाले – ‘मुख्यमंत्र्यांकडे केली होती मागणी, सेवानिवृत्त न्यायाधीशांकडून केली जावी चौकशी’

Mann ki Baat : ‘देशाने वाजवलेल्या टाळ्या आणि थाळ्या कोरोना योद्ध्यांच्या हृदयाला स्पर्श करुन गेल्या’

Sanjay Raut : अनिल देशमुखांना अपघाताने गृहमंत्रिपद मिळाले

मोठी बातमी ! 15 एप्रिल पर्यंत Lockdown वाढवला, राज्यात निर्बंध आणखी कडक; रात्री 8 नंतर बाहेर पडल्यास…

भाजपच्या सर्व आरोपांना उत्तर देत काँग्रेसनं विचारला प्रश्न – ‘…मग फडणवीसांनी 6.3 GB चा कोणता पेनड्राईव्ह दाखवला?’

होय, दीपाली चव्हाणांना वाईट वागणूक मिळत होती, वन्यजीव रक्षकाचा दावा

Gold Rates Today : सोन्या चांदीच्या दरात पुन्हा घसरण, जाणून घ्या नवे दर

PM Narendra Modi : ‘बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेणं, ही माझ्या जीवनातील पहिली

‘आणखी किती फेकणार मोदीजी, हद झाली राव’, काँग्रेसकडून पंतप्रधानांवर खरमरीत टीका

Ashok Chavan : ‘आरक्षण मर्यादेचा प्रश्न केंद्र सरकारकडून अनुत्तरीत, राज्याला सकारात्मक निकाल अपेक्षित’

PM मोदींच्या बांगलादेश दौऱ्याला विरोध, 4 आंदोलकांचा मृत्यू

Related Posts