IMPIMP

Mukesh Ambani | सप्टेंबरमध्ये 37 हजार कोटीचे मालक बनले मुकेश अंबानी, जाणून घ्या याचे कारण

by nagesh
Mukesh Ambani | death threat to mukesh ambani and his family

नवी दिल्ली : सरकारसत्ता ऑनलाइन –  Mukesh Ambani | शुक्रवारी मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries) ने शेयर बाजारात (stock market) मोठा विक्रम (new record) स्थापन केला. कंपनीचा शेयर ऑल टाइम हाय (all-time high) वर पोहचला आहे. दुसरीकडे कंपनीचे मार्केट कॅप (market cap) सुद्धा 15 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले. सध्या कंपनीची स्थिती शेयर बाजारात 11 महिन्याच्या उच्चस्तरावर पोहचली आहे. ज्याचा फायदा मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना त्यांच्या एकुण नेटवर्थम (networth) ध्ये सुद्धा पहायला मिळाला.

शुक्रवारी त्यांच्या नेटवर्थमध्ये 27 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त वाढ (wealth increased) दिसून आली. तर सप्टेंबरच्या पहिल्या तीन दिवसात त्यांच्या संपत्तीत 37 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली.

 

 

एका दिवसात 27 हजार कोटी रुपयांची वाढ

ब्लूमबर्ग बिलेनियर्स इंडेक्सबाबत बोलायचे तर मुकेश अंबानी यांच्या संपत्तीमध्ये शुक्रवारी 3.71 बिलियन डॉलर म्हणजे 27 हजार डॉलरपेक्षा जास्त वाढ दिसून आली.
यानंतर मुकेश अंबानी यांची एकुण संपत्ती 92.6 बिलियन डॉलर झाली आहे.

या वर्षी त्यांच्या संपत्तीमध्ये सुमारे 16 बिलियन डॉलरची वाढ दिसून आली.
सध्याच्या काळात ते जगातील अरबपतींच्या यादीत 12 व्या स्थानावर आहेत.
त्यांच्या पुढे फ्रान्सचे उद्योगपती बिलेनियर फ्रेंकॉयस बेटनकोर्ट मेयर्स आहेत.

 

 

सप्टेंबर महिन्यात 5.1 बिलियन डॉलरची वाढ

तर सप्टेंबर महिन्यात म्हणजे पहिल्या तीन दिवसांबाबत बोलायचे तर मुकेश अंबानी यांच्या एकुण नेटवर्थमध्ये 5.1 बिलियन डॉलर म्हणजे 3,72,27,27,15,000 रुपयांची वाढ दिसून आली.

वास्तवात 31 ऑगस्टला मुकेश अंबानीचे एकुण नेटवर्थ 87.5 बिलियन डॉलर होती.
ज्यानंतर लागोपाठ वाढ दिसून आली आहे. आगामी काळात यामध्ये आणखी वाढ दिसू शकते.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

100 अरब डॉलरच्या क्लबमध्ये होऊ शकतात सहभागी

आता मुकेश अंबानी लवकरच 100 अरब डॉलरच्या क्लबमध्ये सहभागी होतील.
कंपनीच्या शेयरमध्ये सध्या वाढ दिसून येत आहे.
लवकरच अंबानी बिलेनियर फ्रेंकॉयस बेटनकोर्ट मेयर्स यांना पाठीमागे टाकू शकतात.
बेटनकोर्ट यांची एकुण संपत्ती 92.9 बिलियन डॉलर आहे.
म्हणजे ती मुकेश अंबानी यांच्या संपत्तीपासून केवळ 0.30 बिलियन डॉलरने जास्त आहे.

 

 

का झाली संपत्तीमध्ये वाढ

मुकेश अंबानी यांच्या संपत्तीमध्ये वाढीचे मुख्य कारण रिलायन्स शेयरमध्ये झालेली वाढ आहे.
कालसुद्धा कंपनीच्या शेयरमध्ये 4 टक्केपेक्षा जास्त तेजी दिसून आली.
तर ऑगस्टच्या अखेरच्या दिवसांपासून आतापर्यंत कंपनीच्या शेयरमध्ये 13 टक्केपर्यंत तेजी दिसून आली आहे.

तज्ज्ञांनुसार, शेयरमध्ये तेजीची कारणे अनेक आहेत. ज्यामध्ये रिलायन्स रिटेलने जस्ट डायलला अ‍ॅक्वायर करणे, रिलायन्सच्या शेयरमध्ये गुंतवणुकदारांचा उत्साह, सप्टेंबर आणि डिसेंबर तिमाहित रिलायन्स रिटेल बिझनेसमध्ये तेजीची अपेक्षा आहे.
सोबतच जियो स्माटर्र्फोन जियोफोन नेक्स्टचे 10 सप्टेंबरला देशात लाँचिंग होणार असल्याचे वृत्त आहे.

 

Web Title : Mukesh Ambani | mukesh ambani became owner of rs 37000 crores in september know reason

 

हे देखील वाचा :

Beed News | वैद्यनाथ अर्बन बँकेच्या नितीन चितळेंना उस्मानाबादच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक, जाणून घ्या प्रकरण

Pune News | पुणे, पिंपरी-चिंचवड मनपाच्या हद्दीतील 2020 पर्यंतची गुंठेवारी नियमित करण्याचा निर्णय; नगरविकास मंत्र्यांनी दिले अंमलबजावणीचे निर्देश

Solapur News | धक्कादायक ! पोलीस अधिकाऱ्याने आपल्या गर्भवती बायकोचा गळा दाबून पोटावर मारली लाथ

 

Related Posts