IMPIMP

Priyanka Nick Anniversary | निक जोनस आणि प्रियंका चोपराने सेलिब्रेट केली त्यांची तिसरी Anniversary, रोमँटीक व्हिडीओ आला समोर

by nagesh
Priyanka Nick Anniversary | priyanka chopra celebrated her third wedding anniversary with husband nick jonas romantic video viral

मुंबई – सरकारसत्ता ऑनलाइन Priyanka Nick Anniversary | निक जोनस (Nick Jonas) आणि प्रियंका चोप्राने (Priyanka Chopra) 1 डिसेंबर 2018 रोजी जोधपूरमध्ये (Jodhpur) मोठ्या जल्लोषात त्यांचा विवाह (Wedding) पार पाडला होता. त्यानंतर दोघेही लाॅस एंजिल्समध्ये एकत्र राहतात. अशातच 1 डिसेंबरला त्यांच्या लग्नाला 3 वर्ष पुर्ण झाली आहे. प्रियंकाने बाॅलिवूडमध्ये तिची मोठी प्रसिद्धी कमवली. त्यानंतर तिने हाॅलिवूडमध्ये (Hollywood) पदार्पण केलं. तसेच तिने हाॅलिवूडमध्येसुद्धा तिच्या अभिनयाच्या जोरावर विशेष स्थान निर्माण केलं आहे. (Priyanka Nick Anniversary)

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

 

काही दिवसांपुर्वी प्रियंकाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरील तिच्या नावा सोमरील जोनस अडनाव हटवलं होतं. ज्यामुळे प्रियंका आणि निक विभक्त होणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र यावर प्रियंकाने निकच्या व्हिडीओवर कमेंट करुन सर्वांन गप्प केलं.

 

 

नुकत प्रियंका चोप्रा आणि निक जोनसने त्यांच्या लग्नाचा तिसरा वाढदिवस साजरा (Priyanka Nick Anniversary) केला आहे. यावेळी त्यांनी एक रोमँटीक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. त्यांच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी भरभरुन प्रेम दिलं आहे. तर अनेका्ंनी त्यांना शुभेच्छा देखील दिल्या आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

 

दरम्यान, सध्या प्रियंका पुन्हा बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचं समोर येत आहे. मात्र अद्याप याबाबतची स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. वाऱ्यासारखी अफवा पसरत असताना प्रियांकाने निकच्या एका पोस्टवर केलेल्या कमेंटने (Comment) सर्वांच्या प्रश्नाचे उत्तर दिलं होतं. निकने व्यायाम (Exercise) करताना एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओला सोमवार प्रेरणा (Monday Motivation) असं कॅप्शन देण्यात आलं असून व्हिडीओवर मला तुझ्या कुशीत मरायचं आहे, अशी कमेंट प्रियंकाने केली होती. तसेच या कमेंटमध्ये प्रियंकाने डोळ्यातून बदाम निघणारे इमोजी देखील टाकले होते.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

Web Title : Priyanka Nick Anniversary | priyanka chopra celebrated her third wedding anniversary with husband nick jonas romantic video viral

 

हे देखील वाचा :

Delhi Government | DL-RC सह RTO संबंधीत ‘या’ कामांचा कालावधी वाढला, जाणून घ्या आता कोणत्या तारखेपर्यंत बनवू शकता Learning License

NABARD Recruitment 2021 | नोकरीची सुवर्णसंधी ! राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत लवकरच भरती; पगार 3.75 लाख रुपये प्रतिवर्ष

PAN Card | अर्जंट पाहिजे पॅनकार्ड ! मोबाईल नंबरच्या मदतीने तयार होईल केवळ 10 मिनिटात, जाणून घ्या कसा करावा अर्ज

 

Related Posts