IMPIMP

Pimpri-Chinchwad News | पिस्तुल विक्रीसाठी आलेल्या तिघांना भोसरी पोलिसांकडून अटक

by bali123
Pune Crime | Fatal attack on a young man from an old dispute, both arrested

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइनविना परवाना पिस्तुल (Pistol) बाळगणार्‍या व ते विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या तिघांना अटक (Arrest) करुन भोसरी पोलिसांनी (Bhosari Police) त्यांच्याकडून १ पिस्तुल व ४ काडतुसे जप्त केली आहेत. Pimpri-Chinchwad News | Bhosari police arrested three persons for selling pistols

योगेश शिवाजी दाभाडे (Yogesh Shivaji Dabhade) (वय २२, रा. संत तुकारामनगर, भोसरी), निलेश पुंडलिक चव्हाण (Nilesh Pundalik Chavan) (वय २१, रा. आळंदी रोड, भोसरी), जगदीश बाळु शेळके (Jagdish Balu Shelke) (वय २१, रा. मल्हार हाईटस, आळंदी रोड, भोसरी) अशी अटक (Arrest) केलेल्यांची नावे आहेत.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , facebook page for every update

याप्रकरणी पोलीस शिपाई सागर यशवंत भोसले (Police constable Sagar Yashwant Bhosale) यांनी भोसरी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
भोसरी गावातील गाव जत्रा मैदानावर तिघे जण एकत्र जमले असून त्यांच्याकडे हत्यार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी अचानक छापा टाकून तिघांना पकडले.
त्यांच्या झडतीमध्ये एक पिस्तुल, ४ काडतुसे, एक जादाचे मॅक्झीन असा अंदाजे ३४ हजार रुपयांचा माल मिळाला.
पिस्तुल विक्री करण्यासाठी ते तेथे आले होते. अधिक तपास भोसरी पोलीस (Bhosari Police) करीत आहेत.

Web Tital : – Pimpri-Chinchwad News | Bhosari police arrested three persons for selling pistols

Related Posts