IMPIMP

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 181 नवीन रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pimpri Corona | Discharge of 254 patients of 'Corona' in Pimpri Chinchwad, know other statistics

पिंपरी न्यूज : सरकारसत्ता ऑनलाइनपिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri-Chinchwad Corona) कोरोनाच्या नवीन रुग्ण संख्येत वाढ होत आहे. तर कोरोनामुक्त (Recover patient) होणाऱ्यांची संख्या घटली आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिचंवड शहरामध्ये 181 नवीन रुग्ण (Pimpri Chinchwad Corona) आढळून आले आहेत. तर 04 रुग्णांच्या मृत्यूची नोंद (यापूर्वी मृत्यू झालेल्यांचा अहवाल आज प्राप्त झाला) झाली आहे. गेल्या 24 तासात शहरामध्ये 02 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (Pimpri Chinchwad Municipal Corporation) वैद्यकीय विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 181 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 67 हजार 055 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 137 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 61 हजार 761 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरामध्ये सध्या 921 अ‍ॅक्टिव्हि रुग्ण (Active patient) असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

 

शहरामध्ये मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे.
आज दिवसभरात शहरातील 04 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4373 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
शनिवारी (दि.14) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे.
तर 132 खासगी कोविड लसीकरण केद्रावर लसीकरण करण्यात आले.
आज दिवसभरात 7339 जणांना लस देण्यात आली आहे.
आजपर्यंत शहारमध्ये 12 लाख 08 हजार 684 जणांना लस देण्यात आली आहे.

 

Web Title : Pimpri Corona | Diagnosis of 181 new patients of ‘Corona’ in Pimpri Chinchwad, know other statistics

 

हे देखील वाचा :

Jalna Crime | दोघा नराधमांचा अनाथ अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, जालना जिल्ह्यातील संतापजनक घटना

Shikhar Bank Scam Case | शिखर बँक घोटाळयाबाबत शालिनीताईंचा गंभीर आरोप, म्हणाल्या – ‘थोरल्यासह धाकटया पवारांचा हात’

Actress MMS leaked | भोजपुरी अभिनेत्री त्रिशाकर मधुचा MMS व्हिडिओ झाला लीक, अभिनेत्री म्हणाली – ’माझा प्रायव्हेट व्हिडिओ वायरल केला, तुमची बहिण…’

 

Related Posts