IMPIMP

PM मोदींना शोधायला बंगालमध्ये जायचे का? काँग्रेस खासदाराने विचारताच पंतप्रधान समोर येतात तेव्हा…

by bali123
congress leader ravneet singh bittu asked about absence pm narendra modi reached quickly after it

नवी दिल्ली : देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका होत आहे. या निवडणुका जिंकण्यासाठी प्रचारसभांचा धडाका सुरु आहे. भाजपनेही पश्चिम बंगाल राज्यावर विशेष लक्ष दिले आहे. या राज्यात सत्ता मिळवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत: प्रचारसभा घेत आहेत. त्यावरून काँग्रेस खासदार रवनीत सिंह ravneet singh यांनी पंतप्रधान मोदींच्या अनुपस्थितीबाबत प्रश्न केला. नेमकं त्याचवेळी मोदी सभागृहात हजर झाले.

‘फोन टॅपिंग’ प्रकरणी अजित पवार संतापले ! रश्मी शुक्लांची चौकशी अटळ ?

लोकसभेत रवनीत सिंह ravneet singh यांनी विविध मुद्यांवरून मोदी सरकारवर धारेवर धरले. ते म्हणाले, ‘पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमती आणि घरगुती गॅस सिलिंडरच्या दरावर कोणतीही चर्चा झाली नाही. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेश आता संपत आहे. पण पंतप्रधानांना आम्ही कुठं जाऊन भेटायचं? त्यांना आम्ही आता पश्चिम बंगालच्या निवडणूक प्रचारसभेत जाऊन भेटायचं का? असा सवाल उपस्थित केला. नेमकं त्याचवेळी पंतप्रधान मोदी सभागृहात हजर झाले. हे पाहून भाजपचे खासदार चांगलेच खूश झाले आणि त्यांनी सभागृहात ‘भारत माता की जय’च्या घोषणा सुरु केल्या.

Jitendra Awhad : ‘रश्मी शुक्लांचे अपक्ष आमदारांना भाजपच्या गळाला लावण्याचे प्रयत्न’

दरम्यान, पंतप्रधान मोदी याआधीच लोकसभेत उपस्थित होते आणि ते लोकांना भेटण्यासाठी सदैव उपलब्ध असतात, असे म्हणत खासदार अर्जुनराम मेघवाल यांनी रवनीत सिंह यांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली.

Also Read :

सरकारी कर्मचार्‍यांना आठवड्यात मिळेल 3 दिवसांची सुट्टी ? जाणून घ्या केंद्र सरकारचे उत्तर

राज्यात Lockdown की कडक निर्बंध? आज CM ठाकरे निर्णय घेण्याची शक्यता

एप्रिलमध्ये केवळ 17 दिवस उघडणार बँका ! मार्चच्या शेवटच्या आठवड्यात देखील राहणार सुट्ट्या, आताच उरकून घ्या महत्वाची कामे

 

सुप्रिया सुळेंनी घेतली सोनिया गांधींची भेट !

‘कोरोना’चा कहर ! सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असणाऱ्या देशातील टॉप 10 शहरांमध्ये 9 शहरे महाराष्ट्रात

‘देवेंद्र फडणवीसांनी केवळ पोलिसांची खाती नव्हे, तर SRA मधील विकासकांनाही दिली होती नोटीस’ : भाई जगताप

‘…तसे झाले तर अनिल देशमुख यांच्या उलटतपासणीतून अनेक घटनांवर प्रकाश पडेल’; ‘या’ भाजप नेत्याचा दावा

West Bengal Election 2021 : PM नरेंद्र मोदींनी ‘त्या’ भाजप कार्यकर्त्याचे पायच धरले !, पहा व्हिडीओ

Related Posts