IMPIMP

‘तुम्ही तर इथंच घर घ्यायला हवं’, बंगाल दौऱ्यावरून शहांना पत्रकाराचा प्रश्न, त्यावर शहा म्हणाले…

by pranjalishirish
HM amit shahs reaction questioned about buying house west bengal

नवी दिल्ली : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी मतदान घेतले जाणार आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी सत्ताधारी तृणमूल काँग्रेससह भाजपकडून प्रयत्न केले जात आहेत. भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक दिग्गज नेतेमंडळी हजेरी लावत आहेत. बंगाल दौऱ्यावरून एका पत्रकाराने अमित शहा Amit Shah  यांना प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी चांगलेच उत्तर दिले.

‘नवनीत राणा यांनी आवाज उठवायला हवा होता, दीपाली चव्हाणांचा जीव वाचला असता’

निवडणूक प्रचारासाठी अमित शहा  Amit Shah  हे पश्चिम बंगालचा सातत्याने दौरा करत आहेत. त्यावरून एका टीव्ही अँकरने त्यांना प्रश्न केला, की ‘तुम्ही आठवड्यातून किमान दोन तर कधी तीन दिवस पश्चिम बंगाल दौरा करता. तुम्ही इथं घर किंवा फ्लॅट विकत घ्यायला हवा. देशाचे गृहमंत्री बंगालमध्ये राहत असल्याने विरोधकही तुम्हाला ‘बाहरी’ म्हणू शकणार नाहीत. त्यामुळे तुम्ही इथं येऊन राहावे’.

पत्नीला LipLock केल्यानंतर मिलिंद सोमनला ‘कोरोना’ ! अंकितानं देखील केली टेस्ट

त्यावर अमित शहा  Amit Shah यांनी म्हटले, की ‘माझा पक्ष स्थानिक पक्ष नाही. तो अखिल भारतीय पक्ष आहे. असे असेल तर माझ्या पक्षाचे नेते ममता दीदींच्या मते बाहेरीलच झाले. प्रणव मुखर्जी जेव्हा देशाचे राष्ट्रपती झाले तेव्हा ते मध्य प्रदेशसाठी बाहेरील होते का? हा कसला संकुचित विचार? हा बंगालचा विचार असू शकत नाही. बंगालमध्ये आम्ही सर्वाधिक जागा लढवत आहोत. त्यामुळे माझे इथे जास्तवेळा येणे स्वाभिवकच आहे’.

Also Read : 

Deepali Chavan Suicide Case : चित्रा वाघ यांचा गंभीर आरोप, म्हणाल्या – ‘दीपाली वाचली असती ही आत्महत्या नाही तर…

‘महाविकास आघाडीतील नेते राज्यपालांना भेटणार’, अजित पवारांनी सांगितलं

तीरथ सिंहांच्या Ripped Jeans च्या विधानावर स्मृती इराणी भडकल्या, म्हणाल्या – ‘नेत्यांचा कायद्याशी संबंध, लोकांच्या कपड्याशी नाही’

API माधुरी मुंडेसह तिघांवर अ‍ॅन्टी करप्शनची मोठी कारवाई

‘देवेंद्रजी, कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढलाय, आता तुम्हीच शासनाला योग्य ते मार्गदर्शन करा !’

पोलिस बदली रॅकेटचा गुंता आणखी वाढला; आणखी एक नाव समोर, भाजपनेच दिली माहिती

Udit Raj : ‘राष्ट्रपती दलित, पण पंतप्रधान मोदी नमस्कारही घेत नाहीत; दलितांना BJP मध्ये किंमत नाही

काय असतो डाऊन सिंड्रोम? जाणून घ्या या आजाराची कारणे आणि लक्षणे

अजितदांदाच्या वक्तव्यावर एकच हशा पिकला, म्हणाले – ‘मी लस घेतली, पण फोटोसाठी नौटंकी केली नाही, कारण…’

LIC ग्राहकांसाठी खूशखबर ! गृहकर्जाच्या EMI वर आता मिळणार 6 महिन्यांची सूट, जाणून घ्या…

Related Posts