IMPIMP

गृहमंत्रिपद जाणार का?; अनिल देशमुख म्हणतात…

by pranjalishirish
maharashtra home minister anil deshmukh ncp sharad pawar mukesh ambani sachin vaze

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या इमारतीबाहेर स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ प्रकरणाने महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. त्यामध्ये मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांना पदावरून दूर करण्यात आले. तसेच आणखी काही अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यानंतर आता गृहमंत्री अनिल देशमुख Anil Deshmukh यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यावर अनिल देशमुख Anil Deshmukh यांनी प्रतिक्रिया दिली.

पुण्यात होणार्‍या वन डे मालिकेसाठीचा टीम इंडियाचा संघ जाहीर !

राजधानी दिल्लीतील शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन अनिल देशमुख यांनी भेट घेतली होती. या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे दीड तास चर्चा झाल्याची माहिती दिली जात आहे. या भेटीवर देशमुख Anil Deshmukh यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यामध्ये देशमुख म्हणाले, ‘सध्या मुंबईत ज्या ताज्या घडामोडी सुरु आहेत आणि मुकेश अंबानी यांच्या घरासमोर जी स्फोटकं सापडली त्याची माहितीही शरद पवार यांनी घेतली. एनआयए आणि एटीएस या प्रकरणाचा तपास करत असून, राज्य सरकार पूर्ण सहकार्य करत आहे.

Sachin Vaze Case : माजी खासदार संजय निरूपम यांचा शिवसेनेवर घणाघात, म्हणाले…

दरम्यान, या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरु असून, यामध्ये जो कोणी दोषी असेल, त्यांच्यावर राज्य शासनाच्या माध्यमातून कारवाई केली जाईल. पण जोपर्यंत एनआयएचा संपूर्ण रिपोर्ट येत नाही, चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत सांगता येणार नाही. रिपोर्ट आल्यानंतर त्यातून ज्या काही गोष्टी समोर येतील, त्यानुसार कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले.

Also read : 

त्यांच्या’ प्रामाणिकपणाला सलाम ! 10 वर्षे नगरसेवक, 5 वर्षे स्थायी समितीचे अध्यक्ष अन् आता करताहेत वॉचमनची नोकरी

सरकार जगन्नाथ मंदिराची 35 हजार एकर जमीन विकणार, ISKCON चे प्रवक्ते म्हणाले – ‘मूर्ख हिंदूंच्या उदासीनतेचा परिणाम’

आघाडी सरकारच्या कारभाराची ‘लिटमस टेस्ट’ पंढरपुरच्या पोटनिवडणुकीत होणार !

नाराज असलेल्या वरिष्ठ IPS अधिकारी संजय पांडेंच्या ‘लेटर बॉम्ब’मध्ये परमबीर सिंह, माजी DGP जयस्वाल यांच्यावर आरोप; पोलीस दलात खळबळ, मुख्यमंत्री ठाकरेंना लिहीलं होतं पत्र

Gulabrao Patil : पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील ‘कोरोना’ पाँझिटिव्ह

रितिकाच्या आत्महत्येवर गीता फोगाट म्हणाली, ‘जिंकणं-हारणं हा तर खेळाडूच्या आयुष्याचा भाग’

IPL 2021 : ‘मुंबई इंडियन्स’ला मोठा फटका, पाकिस्तानमुळं वाढलं टेन्शन ! जाणून घ्या नेमकं प्रक

राष्ट्रवादीने केले CM उद्धव ठाकरेंचे समर्थन, म्हणाले – ‘वाझेंना सेवेत घेण्यासाठी फडणवीसांवर कोणाचाही दबाव नव्हता’

मुंबईत Lockdown होणार की नाही? पालकमंत्र्यांनी दिले ‘हे’ संकेत

Related Posts