IMPIMP

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! अखेर MPSC ची परीक्षा पुढे ढकलली

by pranjalishirish
mpsc preliminary exam postponed by maharashtra government citing covid 19 risk

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – राज्यात कोरोनाने कहर केला असून, दररोज कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने राज्यात अनेक कडक निर्बध लागू केले आहे. यामुळे ११ तारखेची होणारी MPSC पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

मुंबई, सातारानंतर आता नागपूरमध्ये कोरोना लसींचा साठा संपुष्ठात; लसीकरणाविना नागरिक परतले

राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. दरम्यान, ही परीक्षा पुढे ढकलावी असे अनेक स्पर्धा परीक्षेचे विध्यार्थी सांगत होते. असे पत्र मुख्यमंत्री याना देण्यात आले होते. अशी विध्यार्थ्यानेच परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केल्याने अखेर राज्य सरकारने ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

Mumbai : अनिल देशमुख यांच्या चौकशीला वेग, CBI चे पथक NIA कार्यालयात दाखल

दरम्यान, आजच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी परीक्षा पुढे ढकलण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. MPSC परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी राज ठाकरे यांनी केली होती.

Read More : 

गोंदिया : नागझिरा अभयारण्यात वणवा विझविताना तीन मजुरांचा होरपळून मृत्यु

उपमुख्यमंत्री अजित पवारांचे कारवाईचे संकेत, म्हणाले – ‘भिडेंचे वक्तव्य म्हणजे विनाशकाले विपरीत बुध्दी’

MPSC परीक्षेबाबत राज ठाकरेंचा CM उद्धव ठाकरेंना फोन, केली ‘ही’ मागणी

अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ ! CBI कडून तपास सुरु, टीम NIA कार्यालयात दाखल

Gold Price Today : सोनं 250 रुपयांनी तर चांदी 360 रुपयांनी महागली !

जावडेकरांच्या आरोपांना राजेश टोपेंचे प्रत्युत्तर, म्हणाले -‘लस वाया जाण्याची राष्ट्रीय सरासरी महाराष्ट्राच्या नावावर खपवताय’

Pimpri : ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शनची चढ्या दराने विक्री करणाऱ्या आदित्य बिर्ला हॉस्पीटल, लोकमान्य हॉस्पीटल अन् डॉ. डी.वाय हॉस्पीटलला कारणे दाखवा नोटीस

Pune : जमलेल्या लग्नाला कोरोनाची आडकाठी, खऱेदीअभावी लग्न पुढे ढकलले

Pandharpur : अजित पवार भाजप नेत्यांवर गरजले, म्हणाले-‘अरे तुला कुठं….’

Related Posts