IMPIMP

Satara News | खा. उदयनराजे पोहोचले श्रीमंत रामराजे निंबाळकर यांच्या भेटीला; दीड तास चर्चा

by nagesh
Satara News | mp udayan raje visits ramraje discussion for an hour and a half satara news in marathi

फलटण : सरकारसत्ता ऑनलाइन –  Satara News | विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर (Shrimant Ramraje) यांची भेट घेण्यासाठी भाजपचे राज्यसभेचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले (MP Udayan Raje Bhosale) हे सकाळी नऊ वाजता पोहचले आहेत. खा. उदयनराजे हे श्रीमंत रामराजे यांच्या लक्ष्मी-विलास या निवासस्थानी दाखल झाले आहेत. या दरम्यान श्रीमंत रामराजे आणि खा. उदयनराजे यांच्या दोघांत तब्बल दीड तास कमराबंद चर्चा झाल्याचं (Satara News) समजते.

 

तर, श्रीमंत रामराजे आणि खासदार उदयनराजे (MP Udayan Raje Bhosale) या दोघांच्या भेटीने राजकीय वातावरणात चर्चा होताना दिसत आहेत.
तसेच या भेटीमुळे पुन्हा एकदा सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हेच मुख्य केंद्रबिंदू असल्याचे सिद्ध होताना दिसत आहे.
तसेच, जिल्हापरिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (Shrimant Sanjeevraje Naik Nimbalkar)
आणि खा. उदयनराजे यांच्यामध्ये देखील अर्धा तास चर्चा झाली (Satara News) आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

या दरम्यान, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीमंत रामराजे आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्यात खलबते झाली
असण्याची शक्यता या निमित्ताने वर्तविण्यात येत आहे.
तर नेमकी चर्चा कोणती आहे. हे अद्याप समोर आले नाही.

 

Web Title : Satara News | mp udayan raje visits ramraje discussion for an hour and a half satara news in marathi

 

हे देखील वाचा :

Pune Crime | क्रिकेट खेळताना झालेल्या वादातून आरोपींनी मुलीला घराबाहेर काढून केले विकृत कृत्य

Pune Water Supply | गुरुवारी पुणे शहरातील काही भागाचा पाणी पुरवठा बंद राहणार

EPFO | आयुष्यभर दरमहा मिळेल पेन्शन ! कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजनेत असा करा ऑनलाइन अर्ज

 

Related Posts