IMPIMP

Pune Accident News | पुण्यातील कर्वेनगर उड्डाणपुलावर दुचाकी कठड्याला धडकून दोघे ठार

by nagesh
Pune – Navale Bridge Accident | bike rider dies in two accidents in navale bridge area seven people were injured pune crime news

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Accident News | कर्वेनगर येथील उड्डाण पुलावरुन भरधाव दुचाकीचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी पुलाच्या कठड्याला धडकून त्यात दोन तरुण ठार झाले. शंकर इंगळे (वय २७) आणि सलील ईस्माईल कोकरे (वय २०, दोघे रा. वारजे माळवाडी) अशी मृत्यु पावलेल्या दोघांची नावे (Pune Accident News) आहेत.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

हा अपघात कर्वेनगर उड्डाणपुलावर बुधवारी रात्री साडेअकरा वाजता घडला. शंकर इंगळे आणि सलील कोकरे हे रात्री उशिरा दगडुशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेण्यासाठी निघाले होते. वेगाने जात असताना कर्वेनगर येथील उड्डाणपुलावरील वळणावर त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. दुचाकी पुलाच्या कठड्याला धडकली. त्यात दोघांचा जागीच मृत्यु झाला. अपघाताचा आवाज ऐकून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परंतु, तोपर्यंत दोघांचा मृत्यु झाला होता.

 

Web Title : Pune Accident News |two youth died in accident on karve nagar flyover

 

हे देखील वाचा :

Supreme Court | भांडणानंतर आत्महत्या ! 306 आयपीसी गुन्हा नाही – सुप्रीम कोर्टाचे स्पष्टीकरण

Pune Fire News | पुण्यातील एका कंपनीला भीषण आग, ‘स्फोटा’मुळं भीतीचं वातावरण; अग्नीशमनचे 8 बंब घटनास्थळी दाखल (व्हिडीओ)

Rahul Gandhi | राहुल गांधींचा RSS वर निशाणा; म्हणाले – ‘महात्मा गांधींच्या आजूबाजूला महिला दिसायच्या, मोहन भागवत यांच्यासोबत का नाही?’

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 4,364 जण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Court | शिवाजीराव भोसले सह. बँकेचं 496 कोटीचं अपहार प्रकरण ! आमदार अनिल भोसले, शैलेश भोसले, मंगलदास बांदल यांच्यासह ‘या’ 7 जणांविरूध्द कोर्टात 7380 पानी पुरवणी दोषारोप पत्र

 

Related Posts