IMPIMP

Pune Crime | भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार महिला ठार

by nagesh
 Amrawati Crime News | a 20 year old boy died in front of his father in a bike accident on chandurbazar shirala road

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | भरधाव ट्रकचालकाने दुचाकीस्वार (Bike Rider) महिलेला धडक दिल्यामुळे तिचा जागीच मृत्यू
(Death) झाला. हा अपघात 17 ऑक्टोबरला सकाळी अकराच्या सुमारास नवले पुलाकडून (Navale Bridge) कात्रजकडे जाणाऱ्या रस्त्यावर (Pune
Crime) घडला.

 

वैशाली विजय कांबळे Vaishali Vijay Kamble (वय -45 रा. लगडमळा, धायरी) असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी विजय कांबळे Vijay Kamble (वय -49) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) तक्रार दिली आहे. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैशाली 17 ऑक्टोबरला सकाळी साडेदहाच्या सुमारास दुचाकीवरून नवले पुल परिसरातून चालल्या होत्या.
त्यावेळी पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या ट्रकचालकाने ओव्हरटेकच्या नादात वैशाली यांच्या दुचाकीला धडक दिली.
त्यामुळे खाली पडून चाकाखाली सापडल्याने वैशालीचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे (PSI Nitin Shinde) तपास करीत आहेत.

 

Web Title :-  Pune Crime | A woman on a two-wheeler was killed in a collision with a speeding truck

 

हे देखील वाचा :

Rohit Pawar | पवार कुटुंबात देखील फूट पाडण्याचा विरोधकांचा डाव, आ. रोहीत पवारांचा मोठा दावा

Andhari by-Election | दिवाळीच्या तोंडावर चांगले वातावरण…कशाला उगाच…, भाजपाने माघार घेतल्याने टीका करणार्‍यांना अजित पवारांनी सुनावलं

MP Sanjay Raut | संजय राऊत यांना जामीन नाहीच; सुनावणी पुढे ढकलली

Pune Rain | अग्निशामक दलाने केली 12 जणांची पावसात अडकलेल्या सुटका

Satara Crime | रक्षकच बनला भक्षक… महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग करणाऱ्या पोलिसावर ‘पॉक्सो’ अंतर्गत FIR

MLA Sanjay Shirsat | आ.संजय शिरसाट यांना ‘हार्ट अटॅक’ची लक्षणं होती, मुलीने दिली माहिती

Maharashtra IPS Officers | प्रशिक्षण पुर्ण केलेल्या 11 आयपीएस अधिकार्‍यांच्या पुणे ग्रामीण, नाशिक ग्रामीण, बीड, नांदेड, जळगांव, अकोला, नागपूर ग्रामीण, भंडारा, औरंगाबाद ग्रामीण, यवतमाळ आणि धुळे येथे उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून नियुक्त्या

 

Related Posts