IMPIMP

Pune Crime | पुण्यात ओंकारेश्वर घाटावरील दशक्रिया विधी साहित्य पुन्हा चोरीला

by nagesh
Pune Crime | Dashakriya ritual material was stolen from Omkareshwar Ghat in Pune again

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | पुण्यातील ओंकारेश्वर घाटावर (Omkareshwar Ghat) दशक्रिया विधीसह इतर विधीसह आवश्यक असे तांबे, पितळ साहित्याची चोरी (Theft) झाल्याची घटना घडली आहे. यापूर्वी देखील या ठिकाणी चोरी झाली होती. हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलीस चौकीजवळ पुन्हा चोरीची घटना घडल्याने (Pune Crime) खळबळ उडाली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

या घटनेबाबत संदीप खर्डेकर (Sandeep Khardekar) यांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 एप्रिल 2021 रोजी दशक्रिया विधि केल्या जाणाऱ्या ओंकारेश्वर घाटावर गुरुजींचे साहित्य चोरीला गेले होते. आज (शुक्रवार) सकाळी पुन्हा याच ठिकाणी चोरीची घटना घडली आहे. चोरट्यांनी पितळ, तांब्याच्या वस्तू चोरून नेल्या आहेत. जवळपास 30 मोठी ताम्हण, 28 लहान ताम्हण, 30 पळ्या, 12 तांबे, 18 छोटे तबक, 28 छोटे शांती तांबे चोरीला गेले आहेत. (Pune Crime)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

ओंकारेश्वर घाटाच्या शेजारी शनिवार पेठ पोलीस चौकी (Shaniwar Peth Police Chowki) आहे. यापूर्वी देखील याठिकाणी चोरीची घटना घडली आहे. पोलिसांनी (Pune Police) या घटनेची दखल घेऊन तपास करावा. याठिकाणी सुरक्षेची व्यवस्था करून तातडीने सीसीटीव्ही बसवावेत जेणेकरून अशा प्रकारांना आळा बसेल, अशी मागणी पोलीस आयक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) आणि महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार (Pune Municipal Commissioner Vikram Kumar) यांच्याकडे करण्यात आली आहे.

Web Title :- Pune Crime | Dashakriya ritual material was stolen from Omkareshwar Ghat in Pune again

हे देखील वाचा :

Shivsena MP Sanjay Raut | ‘आता वेळ निघून गेलीय, लढाई आम्हीच जिंकणार’; संजय राऊतांचा शिंदे गटाला इशारा

Maharashtra Political Crisis | ‘या’ 4 जणांची आमदारकी रद्द करा, शिवसेनेकडून विधानसभा उपाध्यक्षांकडे मागणी

Maharashtra Political Crisis | मुख्यमंत्री ठाकरेंच्या समर्थनासाठी कोल्हापूरात शिवसैनिकांचा रस्त्यावर उतरून ‘एल्गार’

Related Posts