IMPIMP

Pune Crime | पत्नी आणि सासर्‍याच्या मानसिक त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या, हडपसरच्या सातववाडी येथील घटना; दोघांविरूध्द गुन्हा

by nagesh
Pune Crime | An adult commits suicide by hanging himself from a tree on Sinhagad Ghat road of pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | पत्नी आणि सासर्‍याच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका तरुणाने गळफास (Suicide in Pune) घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने सुसाईट नोट (Suicide Note) लिहून ठेवली होती. त्यावरुन हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police Station) आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नी व सासर्‍याविरुद्ध गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे.

योगेश रुपचंद धनवडे (वय २२) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. योगेश यांच्या पत्नी आणि सासर्‍याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी सुरेखा रुपचंद धनवडे (वय ६५, रा. कुरळप, ता. वाळवा, जि. सांगली) यांनी हडपसर (Hadapsar News) पोलीस ठाण्यात फिर्याद दिली
आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश धनवडे हा सध्या बेरोजगार होता. त्यावरुन पत्नी व सासरे हे त्याला बोलत असत. त्यांच्यात नेहमी भांडणे होत. दोघांच्या त्रासाला कंटाळून योगेश याने सातववाडी येथील घरात १० नोव्हेबर रोजी सायंकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने एक चिठ्ठी लिहून (suicide  note)  ठेवली होती. त्यात त्याने पत्नी व सासरे यांच्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे म्हटले होते. त्याची ही चिठ्ठी नुकतीच सापडली. त्यावरुन पोलिसांनी गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे.

Web Title : Pune Crime | Husband commits suicide due to mental distress of wife and father in law, incident at Satavwadi in Hadapsar ; Crime against both

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यात पुन्हा गोळीबाराचा थरार ! योगेश जगताप खून प्रकरणातील आरोपींनी केले पोलिसांवरच गोळीबार; प्रचंड खळबळ

Chandrakant Patil | ‘…तर राष्ट्रपती राजवट लागू शकते’, चंद्रकांत पाटील यांचे मोठं विधान

Mumbai Crime | बनावट NCB अधिकारी बनून केलं Blackmail, अभिनेत्रीची आत्महत्या

 

Related Posts