IMPIMP

Pune Crime | पुणे महापालिकेच्या शाळेतील पीटीच्या शिक्षकानेच केले विद्यार्थीनीशी अश्लिल चाळे; लैगिंक छळवणुक केल्याने शिक्षकाला अटक

by nagesh
Pune Crime | Abortion induced by rape by luring marriage; A case has been registered against the youth under the Atrocities Act along with rape

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | पुणे महापालिकेच्या शाळेत (PMC School) पी टी क्लास (PT Class In PMC School) घेण्यासाठी कंत्राटी पद्धतीने नेमलेल्या शिक्षकाने अनेक अल्पवयीन मुलींची लैगिंक (Molestation Case) छळवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खडक पोलिसांनी या शिक्षकाला अटक (Khadak Police Arrest PMC School PT Teacher In Molestation Case) केली आहे. (Pune Crime)

 

मोहंमद कय्युम अन्सारी Mohammad Qayyum Ansari (वय १८, रा. कोंढवा खुर्द – Kondhwa Khurd) असे अटक केलेल्या या पी टी शिक्षकाचे (PT Teacher In Pune) नाव आहे. ही घटना २९ जून ते ५ जुलै दरम्यान महात्मा फुले पेठेतील (Mahatma Phule Peth, Pune) एका शाळेत घडली आहे. (Pune Crime)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

याबाबत एका २९ वर्षाच्या नागरिकाने खडक पोलीस ठाण्यात (Khadak Police Station) फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेच्या एका शाळेत मोहंमद अन्सारी याला कंत्राटी पद्धतीने पी टी क्लास घेण्यासाठी नेमणूक करण्यात आले होते.
शाळेतील १२ ते १६ वर्षाच्या मुलींना पी टी शिकवताना मुलींचे खांद्यावर, छातीवर, मांडीवर वाईट हेतूने तो स्पर्श करीत असत.
मुलींसोबत अश्लिल भाषा वापरुन घाणेरड्या नजरेने पाहून मुलींची वेळोवेळी लैंगिक छळवणुक करत असे.
कोणाकडे तक्रार करायची तर करा. मी कोणाला घाबरत नाही, अशी मुलींना त्याने धमकी दिली होती.
खडक पोलिसांनी त्याला अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक म्हस्के तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | Khadak Police Arrest Pune PMC School PT Teacher In Molestation Case Crime News

 

हे देखील वाचा :

PM Kisan Yojana | शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! PM किसान योजनेचा 12 वा हप्ता ‘या’ तारखेला जमा होणार ?; जाणून घ्या

Sachin Vaze | अनिल देशमुख यांच्या कथित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी सचिन वाझेंच्या माफीचा साक्षीदार होण्याच्या पत्राला ED ने दिली मान्यता

Narayan Rane | नारायण राणेंचा उद्धव ठाकरे, संजय राऊतांना टोला; म्हणाले – ‘गप्प बसून आराम करा’

 

Related Posts