IMPIMP

Pune Crime | तडीपार सराईत गुन्हेगाराला लोणी काळभोर पोलिसांकडून अटक

by nagesh
Pune Crime | Pune Police Crime branch arrests two drug peddlers in Kondhwa seizes Mephedrone worth 7.5 lakhs

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | पुणे जिल्ह्यातून (Pune Crime) दोन वर्षांसाठी तडीपार (Tadipar) करण्यात आले असताना शहरात फिरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला (Criminal) लोणी काळभोर पोलिसांनी (Loni Kalbhor police) अटक (Arrest) केली आहे. ही कारवाई लोणीकाळभोर गावच्या हद्दीत करण्यात आली.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

प्रणव भारत शिरसाठ Pranav Bharat Shirsath (वय-21 रा. आंग्रेवस्ती, लोणी स्टेशन, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. प्रणव शिरसाठ हा सराईत गुन्हेगार असून त्याला ऑगस्ट 2021 मध्ये पुणे जिल्ह्यातून (Pune District) दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेला आरोपी लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या (Loni Kalbhor Police Station) हद्दीत फिरत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांना समजली. त्यांनी तपास पथकाला (Investigation Team) कारवाई करण्याचे आदेश दिले. तपास पथकाकडून आरोपीचा लोणी काळभोर गावच्या हद्दीत शोध घेत असताना आरोपीने पोलिसांना पाहून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करुन ताब्यात घेतले. (Pune Crime)

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Jt CP Dr Ravindra Shisve), अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग नामदेव चव्हाण (Addl CP Namdev Chavan), पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 नम्रता पाटील (DCP Namrata Patil), सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई (ACP Bajrang Desai), वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी (Senior Police Inspector Rajendra Mokashi), पोलीस निरीक्षक गुन्हे सुभाष काळे (Police Inspector Subhash Kale) यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राजु महानोर (API Raju Mahanor), पोलीस अंमलदार नितीन गायकवाड, सुनिल नागलोत, संभाजी देविकर यांनी केली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Pune Crime | Loni Kalbhor Police Arrest Tadipar Criminal

 

हे देखील वाचा :

Anti Corruption Bureau (ACB) Pune | पंचायत समितीमधली महिला कनिष्ठ सहायक 500 रुपये लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Tata Group चे ‘हे’ शेअर्स गुंतवणूकदारांच्या पसंतीला, बक्कळ कमाई करण्याच्या तयारीत

Arjun Sachin Tendulkar | ‘…म्हणून मी अर्जुन तेंडुलकरचे सामने पाहायला जात नाही’; सचिन तेंडुलकरने केला मोठा खुलासा

Varsha Gaikwad | राज्याला शैक्षणिकदृष्ट्या अग्रेसर ठेवण्यासाठी सर्व मिळून काम करूया – शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड

 

Related Posts