IMPIMP

Pune Crime | सराईत तडीपार गुन्हेगाराला लोणी काळभोर पोलिसांकडून अटक

by nagesh
Pune Crime | Company robbery gang jailed, Unit Six performance; 12 Crime detection

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | पुणे जिल्ह्यातून तडीपार (Tadipar) करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराला लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील (Loni Kalbhor Police Station) तपास पथकाने (Investigation Team) अटक (Arrest) केली आहे. अटक करण्यात आलेल्या प्रणव भारत शिरसाट (Pranav Bharat Shirsat) याच्यावर गंभीर गुन्हे दाखल असल्याने त्याला परिमंडळ 5 चे पोलीस उपायुक्त (DCP) यांनी ऑगस्ट 2021 मध्ये पुणे जिल्ह्यातून (Pune Crime) दोन वर्षासाठी तडीपार केले होते. तडीपारीच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी आरोपीवर मुंबई पोलीस कायदा (Mumbai Police Act) कलम 142 प्रमाणे गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

प्रणव भारत शिरसाट (वय – 21 रा. आंग्रे वस्ती, लोणी काळभोर, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांना तडीपार आरोपी प्रणव शिरसाट हा हद्दीत फिरत असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन सापळा रचून अटक केली. (Pune Crime)

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Jt CP Joint Dr Ravindra Shisve), अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग नामदेव चव्हाण (Addi CP Namdev Chavan), पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 नम्रता पाटील (DCP Namrata Patil), सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई (ACP Bajrang Desai), वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी (Senior Police Inspector Rajendra Mokashi) यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राजु महानोर (API Raju Mahanor), पोलीस हवालदार संतोष होले, पोलीस शिपाई राजेश दराडे यांच्या पथकाने केली.

 

 

Web Title :- Pune Crime | Lonikalbhor police arrest criminal

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यातील मोक्क्याच्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार सनी हिवाळेचा कारागृहातून बाहेर येताच लाकडी दांडके, दगडाने ठेचून खून, प्रचंड खळबळ

Maharashtra Schools | राज्यातील शाळांना 2 मे पासून उन्हाळी सुट्टी

EPFO | PF खातेधारकांसाठी महत्वाची माहिती ! घरबसल्या इतर खात्यात ट्रान्सफर करु शकता पैसे; जाणून घ्या

 

Related Posts